Skip to main content

फिनिक्स

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 24/07/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स इश्क जरी दाहक आग ही खेळ विस्तवाशी मांडला, राख जाहलो तरीहि डाव अर्ध्यावर ना सोडला. मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1326
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. तोवर ती म्हातारी होणार. --अवलिया

धन्यवाद अवलिया साहेब, केस रुपेरी म्हणुनी काय जाहले प्रेम तुजवर ना कमी जाहले तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है ) अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी