उत्कट, सुंदर, भक्तिमय...प्रार्थना आहे.
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर छान योग जुळून आला आहे.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे,
जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव ||
मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे.
चुकत असल्यास जरुर सांगावे, तशी दुरुस्ती करेन. धन्यवाद.
छान!
प्रार्थना
वा...
उत्कट,
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
क्या बात है...!
__/\__
कविता
फार छान..
माव हा शब्द मी प्रथम
माव हा शब्द मी पण आधी ऐकला
चराचरी तुझे प्रकटते रुप कैसे
छान!
वा वा सुरेख!
सर्व वाचकांचे व
सुरेख... :)
मस्त.
किती
खुपच छान. साध्या सरळ
आवडली!!
धन्यू :)