धन्स गं रेवती आणि पुष्करिणी! प्रवास ज्या कारणासाठी व्हायचा त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीबरोबर प्रवास करण्याचा आनंद खूप वेगळा असतो, नै? :-) त्याबाबतीत मी खरंच खूप लकी आहे!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
छान लिहिल आहेस . ज्याला अनुभव आहे त्याच्या डोळ्यासमोर उभ रहात हे द्रुश्य.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
वा! घटनांचा वेग आणि रोचकता उत्तम सांभाळली आहे
वाचताना तुम्ही अनुभवलेला थरार आमच्या पर्यंत पोचला
अजून येऊ द्या!
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
लेख आवडला. या प्राध्यापिकाबाई कोण आहेत?
इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा समोर उभ्या करण्याचे कसबही आहे. मला काल घडलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो :(
तुम्हाला लेणी इ. गोष्टींवरूनही लेख लिहीता येतील, ते जरूर लिहावेत. छायाचित्रांसह दिले तर उत्तमच.
परत एकदा, लेख छान.
ओघवते लेखन
>इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा समोर उभ्या करण्याचे कसबही आहे. मला काल घडलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो
मआंजावर जुन्या आठवणी इतक्या हुबेहुब खुलवून सांगणारे दोन लोक १) प्रमोदकाका (देव) २) लेखीका
खूप मस्त! अजुन येउ दे.
धन्यवाद चित्रा, जरुर प्रयत्न करेन असे लेख लिहिण्याचा! :)
त्या प्राध्यापिकाबाई म्हणजे डॉ. शोभना गोखले, प्रख्यात पुरातत्वज्ञ, शिलालेखतज्ञ व नाणकशास्त्रज्ञ.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
मस्त, अगदी
तुला
धन्स गं
छान लिहिल
... हो
वा!
+१
असेच
स्वाती
अनुभव जाम
थरारक
+१
धन्यवाद
छान वर्णन...
छान!
नक्की अजून
थरारकच!!!!!!!!!
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फोटो.