✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोकणवाटांचा पाऊस-थरार

अ
अरुंधती यांनी
गुरुवार, 07/22/2010 - 22:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5224 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

मस्त, अगदी

पुष्करिणी
Fri, 07/23/2010 - 00:27 नवीन
मस्त, अगदी रोमहर्षक अनुभव. हरिहरेश्वर पावसाळ्यातल माझं आवडत ठिकाण आहे. पुष्करिणी
  • Log in or register to post comments

तुला

रेवती
Fri, 07/23/2010 - 03:12 नवीन
तुला अभ्यासाच्या निमित्ताने बरंच फिरायला मिळालेलं दिसतय. काहीकाही प्रसंगातला थरार चांगला लिहिलायस. रेवती
  • Log in or register to post comments

धन्स गं

अरुंधती
Fri, 07/23/2010 - 10:54 नवीन
धन्स गं रेवती आणि पुष्करिणी! प्रवास ज्या कारणासाठी व्हायचा त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीबरोबर प्रवास करण्याचा आनंद खूप वेगळा असतो, नै? :-) त्याबाबतीत मी खरंच खूप लकी आहे! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

छान लिहिल

स्पंदना
Fri, 07/23/2010 - 14:45 नवीन
छान लिहिल आहेस . ज्याला अनुभव आहे त्याच्या डोळ्यासमोर उभ रहात हे द्रुश्य. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

... हो

जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 07/23/2010 - 15:20 नवीन
....अगदी.....छान लिहिला आहेस अनुभव... मलाही माझी...आंबोली ची ट्रिप आठवली......लिहिन कधितरी त्याबद्दल..
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Fri, 07/23/2010 - 17:40 नवीन
वा! घटनांचा वेग आणि रोचकता उत्तम सांभाळली आहे वाचताना तुम्ही अनुभवलेला थरार आमच्या पर्यंत पोचला अजून येऊ द्या! ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments

+१

आमोद शिंदे
Sat, 07/24/2010 - 05:59 नवीन
वाचायला मजा आली. ओघवते लिखाण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असेच

स्वाती दिनेश
Fri, 07/23/2010 - 19:48 नवीन
वाचताना तुम्ही अनुभवलेला थरार आमच्या पर्यंत पोचला, ऋ सारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments

स्वाती

अरुंधती
Fri, 07/23/2010 - 20:44 नवीन
स्वाती दिनेश, जाई, ऋषिकेश, अपर्णा....प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अनुभव जाम

पांथस्थ
Fri, 07/23/2010 - 23:32 नवीन
अनुभव जाम भारी आहे की. तुमचा खुप हेवा वाटतो :( - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

थरारक

चित्रा
Sat, 07/24/2010 - 00:17 नवीन
लेख आवडला. या प्राध्यापिकाबाई कोण आहेत? इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा समोर उभ्या करण्याचे कसबही आहे. मला काल घडलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो :( तुम्हाला लेणी इ. गोष्टींवरूनही लेख लिहीता येतील, ते जरूर लिहावेत. छायाचित्रांसह दिले तर उत्तमच. परत एकदा, लेख छान.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sat, 07/24/2010 - 07:41 नवीन
ओघवते लेखन >इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा समोर उभ्या करण्याचे कसबही आहे. मला काल घडलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो मआंजावर जुन्या आठवणी इतक्या हुबेहुब खुलवून सांगणारे दोन लोक १) प्रमोदकाका (देव) २) लेखीका खूप मस्त! अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

धन्यवाद

अरुंधती
Sat, 07/24/2010 - 15:27 नवीन
धन्यवाद चित्रा, जरुर प्रयत्न करेन असे लेख लिहिण्याचा! :) त्या प्राध्यापिकाबाई म्हणजे डॉ. शोभना गोखले, प्रख्यात पुरातत्वज्ञ, शिलालेखतज्ञ व नाणकशास्त्रज्ञ. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

छान वर्णन...

राजेश घासकडवी
Sat, 07/24/2010 - 06:27 नवीन
अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

छान!

आळश्यांचा राजा
Sat, 07/24/2010 - 13:10 नवीन
छोट्या छोट्या अनुभवांतून सुंदर लेख कसे फुलवावे हे तुमच्याकडून शिकावे! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

नक्की अजून

अरुंधती
Sat, 07/24/2010 - 15:30 नवीन
नक्की अजून लिहायचा प्रयत्न करेन! पांथस्थ, राजेश, सहज, चित्रा, आळश्यांचा राजा.... प्रतिसादाबद्दल धन्स! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

थरारकच!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 07/24/2010 - 17:42 नवीन
थरारकच!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Sat, 07/24/2010 - 18:17 नवीन
लेख. वरील प्रतिसादांशी सहमत आहे. ओघवत्या शैलीतला लेख अतिशय आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

फोटो.

अशोक पतिल
Sat, 07/24/2010 - 18:52 नवीन
ताई ,छान लिहिल आहेस पण फोटो दिले असतेत तर ???
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा