जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे.
ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील?
सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे?
मराठी माणसांनी एवढा विरोध करुनही व तो विरोध योग्य असुनही जर 'व्यक्तीस्वातंत्रा'च्या नावाखाली हे अस छापुन येणार असेल हा कायदा का पाळायचा?
कोणता कायदा बंदी आणलेल्या पुस्तकाचे समर्थन करतो? कोणता कलम वगैरे वापरुन हे मराठी इतिहासाला बदनाम करणार पुस्तक छापु दील जातय,त्याबद्दल कोर्ट का नाही सांगत?
जेम्स लेन्,सुप्रीम कोर्ट्,ऑक्सफर्ड प्रकाशन व त्या लेखकाला लिखाणात मदत करणारे सर्व लोक ह्या सर्वांचा निषेध!!
नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!! X(
वाचने
25008
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय शिवाजी !!
असं काय
In reply to जय शिवाजी !! by अर्धवटराव
फुकटची प्रसिद्धी
In reply to जय शिवाजी !! by अर्धवटराव
?
In reply to जय शिवाजी !! by अर्धवटराव
थत्तेसाहे
In reply to ? by नितिन थत्ते
अप्पा, इथे
In reply to थत्तेसाहे by अप्पा जोगळेकर
तुम्ही जो
In reply to अप्पा, इथे by शानबा५१२
हो आडनावे
In reply to अप्पा, इथे by शानबा५१२
अप्पा थंड
In reply to हो आडनावे by अप्पा जोगळेकर
असो असो.
In reply to अप्पा थंड by शानबा५१२
कांडी !!
In reply to अप्पा, इथे by शानबा५१२
सावरकरांच
In reply to कांडी !! by अर्धवटराव
संभाजी
In reply to सावरकरांच by अप्पा जोगळेकर
इथे क्लिक करा
In reply to जय शिवाजी !! by अर्धवटराव
विकी मस्त
In reply to इथे क्लिक करा by विकि
"सी-ग्रेडपे
In reply to इथे क्लिक करा by विकि
कोणाला
In reply to "सी-ग्रेडपे by मृगनयनी
भावश्या!
In reply to कोणाला by मितभाषी
मॄबै, आपला
In reply to भावश्या! by मृगनयनी
भावश्या व
In reply to मॄबै, आपला by मितभाषी
खरा इतिहास कोणाचा....
In reply to भावश्या व by शानबा५१२
आपला राम
In reply to मॄबै, आपला by मितभाषी
एक शंका
In reply to आपला राम by मृगनयनी
हॅहॅहॅहॅहॅहॅ.....
In reply to "सी-ग्रेडपे by मृगनयनी
अगदी अगदी
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ..... by वेताळ
असो... आमचे
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ..... by वेताळ
बहुजन
In reply to असो... आमचे by मृगनयनी
तद्वत आपले
In reply to बहुजन by मितभाषी
तुम्ही हे
तुम्ही
In reply to तुम्ही हे by पुष्करिणी
अच्छा अशीच
In reply to तुम्ही by Nile
(
In reply to अच्छा अशीच by पुष्करिणी
हॅ हॅ
In reply to ( by शानबा५१२
अतिशय
In reply to हॅ हॅ by क्रेमर
काय प्रश्न
In reply to तुम्ही by Nile
ए शेणबा...
In reply to काय प्रश्न by शानबा५१२
उत्तर
In reply to ए शेणबा... by सविता
आधीच ब्रिगेड तशात...
हुप्प्या
In reply to आधीच ब्रिगेड तशात... by हुप्प्या
पेन, अर्ध्य
In reply to हुप्प्या by Pain
शानबा५१२
In reply to पेन, अर्ध्य by शानबा५१२
पुस्तक वाचा
In reply to आधीच ब्रिगेड तशात... by हुप्प्या
हो मी वाचले आहे
In reply to पुस्तक वाचा by आण्णा चिंबोरी
अडचण
In reply to हो मी वाचले आहे by हुप्प्या
हो का! अरे वा.
In reply to हो मी वाचले आहे by हुप्प्या
मूळ मुद्द्यावर बोला
In reply to हो का! अरे वा. by मितभाषी
९३ व्या
In reply to मूळ मुद्द्यावर बोला by सागर
मी नाही वाचले अजून
In reply to ९३ व्या by शानबा५१२
तोडफोड
In reply to आधीच ब्रिगेड तशात... by हुप्प्या
अरे
In reply to तोडफोड by वेताळ
वेताळ
In reply to तोडफोड by वेताळ
तुम्ही
बरोबरीला आहोत. खांद्याला खांदा लाऊन.
हेच
In reply to बरोबरीला आहोत. खांद्याला खांदा लाऊन. by Manoj Katwe
एक
In reply to हेच by शानबा५१२
नावातला
In reply to एक by समंजस
कृपया
In reply to नावातला by शानबा५१२
महागाईच्य
विक्रेते....
काल अशाच
अच्छा हे
In reply to काल अशाच by परिकथेतील राजकुमार
नोंद : मी
In reply to अच्छा हे by शानबा५१२
मी हा वाद
In reply to नोंद : मी by परिकथेतील राजकुमार
मी हा वाद
In reply to मी हा वाद by शानबा५१२
पुरावे
In reply to मी हा वाद by परिकथेतील राजकुमार
ज्या वरून
In reply to पुरावे by शानबा५१२
पहील गोष्ट
In reply to ज्या वरून by पुष्करिणी
महाराजांब
In reply to पहील गोष्ट by शानबा५१२
यानं काय
In reply to महाराजांब by पुष्करिणी
उचकवतोय....