जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे.
ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील?
सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे?
मराठी माणसांनी एवढा विरोध करुनही व तो विरोध योग्य असुनही जर 'व्यक्तीस्वातंत्रा'च्या नावाखाली हे अस छापुन येणार असेल हा कायदा का पाळायचा?
कोणता कायदा बंदी आणलेल्या पुस्तकाचे समर्थन करतो? कोणता कलम वगैरे वापरुन हे मराठी इतिहासाला बदनाम करणार पुस्तक छापु दील जातय,त्याबद्दल कोर्ट का नाही सांगत?
जेम्स लेन्,सुप्रीम कोर्ट्,ऑक्सफर्ड प्रकाशन व त्या लेखकाला लिखाणात मदत करणारे सर्व लोक ह्या सर्वांचा निषेध!!
नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!! X(
वाचने
25008
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंतर ह्या
गाजावाजा
In reply to खरंतर ह्या by शैलेन्द्र
नेहमीची वाक्ये
In reply to गाजावाजा by शानबा५१२
गाडी
In reply to नेहमीची वाक्ये by नितिन थत्ते
येस्स.
In reply to नेहमीची वाक्ये by नितिन थत्ते
जयंत्या
In reply to गाजावाजा by शानबा५१२
अप्पा
In reply to जयंत्या by अप्पा जोगळेकर
महाराष्ट्
In reply to अप्पा by शानबा५१२
हे पहा....
हे सर्व
In reply to हे पहा.... by प्रशु
TIMES NEWS NETWORK[ FRIDAY,
In reply to हे सर्व by शानबा५१२
बंदी घालून काय होणार ?त्याचा खप वाढेल. त्याला फटके कसे मिळणार?
In reply to TIMES NEWS NETWORK[ FRIDAY, by शानबा५१२
आपण दीलेले
In reply to बंदी घालून काय होणार ?त्याचा खप वाढेल. त्याला फटके कसे मिळणार? by जयंत कुलकर्णी
इतरांच्या
In reply to आपण दीलेले by शानबा५१२
तशीच लेन
In reply to आपण दीलेले by शानबा५१२
अप्पा व
In reply to तशीच लेन by पुष्करिणी
साहेब,
In reply to अप्पा व by शानबा५१२
साहेब, नको
In reply to साहेब, by जयंत कुलकर्णी
अरेच्या
In reply to साहेब, नको by शानबा५१२
सहमत.. साप
In reply to अरेच्या by जयंत कुलकर्णी
संकुचित
In reply to सहमत.. साप by पुष्करिणी
माझ्यामते
देशासमोरील मूलभुत प्रश्न
मी ह्या
In reply to देशासमोरील मूलभुत प्रश्न by प्रकाश घाटपांडे
उत्तम प्रतिसाद
In reply to देशासमोरील मूलभुत प्रश्न by प्रकाश घाटपांडे
बरोबर
In reply to देशासमोरील मूलभुत प्रश्न by प्रकाश घाटपांडे
नेते
मी ह्या
पान क्र.९३
मला पाठवा...!
In reply to पान क्र.९३ by शानबा५१२
केव्हढ हे
हा
In reply to केव्हढ हे by शिल्पा ब
परदेशी
In reply to हा by कवितानागेश
आग रामेश्वरी...
१ लेख
शानबांची प्रतिक्रीया
जयंत सर
In reply to शानबांची प्रतिक्रीया by जयंत कुलकर्णी
अजुन
अजुन एक