Skip to main content

प्रलय

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 03/07/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय......... " येते “ म्हणून सांगून गेली, परतुनी ना आली पुन्हा. वाट पाहुनी जीव शिणला, दाटल्या अन्तरी यातना. परतीच्या वाटेवर तुझ्या, सजविला आसवांचा ताटवा . जाहले निर्माल्य त्याचे, येशील तू केधवा ? अनमोल निर्माल्य हे गंगेत कुठल्या वाहवू ? महापुराचा प्रलय नंतर, एकला कसा मी थोपवू ? निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1212
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान ! --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

आसवांचे निर्माल्य, गंगा, महापुर, प्रलय व्वा एकदम मस्त कल्पना. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही