✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

छ
छोटा डॉन यांनी
गुरुवार, 07/01/2010 - 17:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19507 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 20:39 नवीन
सहमत ... आपसांतल्या भांडण आणि तटस्थतेमुळे क्वालिफाय झाल्या टीम्स तरी खूप! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

राजे

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 20:44 नवीन
नायल्या, फुटबॉलची काहीतरी माहिती आहे का रे?? विंगर्स स्वतःमधे पासिंग करत नाहीत कधी......ते मिडफिल्डर्स आणी फॉरवर्ड्शी लिंक करतात भाऊ.... मोठे व्हा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुला

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 20:45 नवीन
तुला प्लेअर्स ची काही माहीती आहे का? ह्या पेक्षा हे लोक पलिकडच्या टीमला पास करतील =)) ... खुळा कुठला. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

खरं आहे

दशानन
गुरुवार, 07/01/2010 - 21:34 नवीन
खरं आहे रे... ! हे लेकाचे फुटबॉल फुटबॉल म्हणून नाचते आहे.... येडं ! काय रे प्रभो.. ते चारचा लफडा लै मोठा होणार बघ... मास्तर, पर्‍या व नाना एकाच लिस्ट मध्ये ??? म्हणजे सगळे हलकट एकत्र ! कसे होणार रे तुझ्या टिमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हॅहॅहॅ...ते

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 21:38 नवीन
हॅहॅहॅ...ते अपोझिशन साठी हलकट आहेत....आपल्याच टीम साठी नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

पण

दशानन
गुरुवार, 07/01/2010 - 21:40 नवीन
पण श्रामो................. ! अरे जरा वयोवृध्दांची काहीतरी काळजी घे रे ........ नाहीतर फुकट पैसा.............. दुसराच डॉक्टर घेऊन जाईल ना ( आज डॉक्टर डे ना ......... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+ १

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 20:57 नवीन
सहमत. नायला हॉप्पी बड्डे. उगाच पुढे पुढे करायचं नाय. चल मागं हो बघू गपचूप. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अरे ए....

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 20:55 नवीन
अरे ए... काय चाल्लंय? चार विंगर खेळवतात का फुटबॉलमध्ये? प्रभ्यानं तेवीस जणांची टीम दिलीय. त्यातले ११ च खेळतील ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

घ्या,

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 20:58 नवीन
घ्या, मतभेद सुरु! प्रभ्याच्या टीमचं काय खरं नही. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

याला आवरा

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 21:00 नवीन
याला आवरा रे कुणीतरी. ते श्रामो बिचारे त्यांच्या म्यानेजरला पाठिंबा देताहेत तर फुकाचे आरोप करतो रे तू नायल्या? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

घ्या, अजुन

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:02 नवीन
घ्या, अजुन टीम बाहेर गेली नाही तरी यांचे रडणे सुरु.. 'इंग्लिश' कुठले! =)) =)) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मुद्दाम

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 21:03 नवीन
मुद्दाम चाललंय त्याचं. त्याच्या प्लॅनमधली मोठी दरी दाखवली ना मघा मी. त्यामुळं चिडलाय तो. रडीचा डाव खेळत बसेल आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अहो ती दरी

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:04 नवीन
अहो ती दरी प्रभ्याच्या प्लॅनमधली आहे माझ्या नाय काय! घ्या खेळाडू गोंधळले आत्तापासुनच. काय खरं नाय बा या टीमचं. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

रडीचा डाव

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 21:09 नवीन
रडीचा डाव. मघाच्या डान्याच्या टीमला हरवण्यासाठीच्या तुझ्या प्लॅनमध्ये मी किंवा मुसु यांचा विचारच तू केलेला नाही. तो प्लॅन फसणार हे कळल्याने चिडून तिकडून इकडे मोर्चा वळवलायस तू. रडीचा डाव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हॅ हॅ,

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:12 नवीन
हॅ हॅ, अज्ञानात सुख?? ;) तरी बरं आम्ही प्रतिसादात लिहलं आहे सगळी शिक्रेटं सांगणार नाही म्हणुन. पण राहुद्या राहुद्या, असेच गाफिल रहा. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आज

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 21:49 नवीन
अर्रे विसरलोच. आज आंतरराष्ट्रीय विनोद दिवस आहे की. चालू देत तुझे विनोद. आज एन्जॉय करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुमचा

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:53 नवीन
=)) =)) तुमचा ज्योक आवडला. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अरेरे.. काय

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 21:09 नवीन
अरेरे.. काय ही अवस्था. खूप त्रास होत असेल नाही रे? च्चच्चच्चच्च.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हो ११ च

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 21:02 नवीन
हो ११ च खेळणार.... आणी एका वेळेस म्याच मधे २ विंगर खेळणार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

चॉलबे नाय ...

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 21:55 नवीन
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे "११+७=१८" एवढीच टीम द्यावी. अन्यथा तुमची एन्ट्री डिक्वालिफाय करण्यात येईल. कळावे. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कोणते

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 22:39 नवीन
कोणते नियम??? आम्ही फिफाचे विश्वस्तरीय नियम पाळलेले आहेत.... बाकीचे फाट्यावर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

गुर्जींनी

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 20:50 नवीन
गुर्जींनी म्हणे एकदा गोल करायचा ट्राय केला ... पण तो हांपर लोकांना कळलाच नाय .... तं गुर्जी त्यांना "मठ्ठ" म्हणाले =)) त्यानंतर गुर्जींना काय हुक्की आली .. त्यांनी हांपरच्या खीशातनं रेडकार्ड काढलं आणि स्वतःलाच देऊन घेतलं =)) =)) =)) सगळ्या प्रेक्षकांचे गैरसमज झाले :) बाकी आम्ही "णवख्या" पिलियर्स ला घेऊन टिम बनवतोय ... तेंव्हा थोडावेळ थांबा ... टीम जिंकण्यासाठी खेळत नाही आमची :) - टारझन कापुर
  • Log in or register to post comments

आमचा गोलटी

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 21:31 नवीन
आमचा गोलटी : तात्या तात्याला आम्ही गोलामधे एक पोतंभरुन पानं भरुन देणार ... म्हणजे तात्या सरकार गोलच्या आजुबाजुला पच्याकपच्याक थुंकुन ठेवणार =)) सगळे प्लेयर्स घसरुन आपटणार आणि रिटायर्ड हर्ट होणार ... थोड्यावेळानं कळलं समदे खपलेत आणि फक्त दोन गोल्टी उरलेत =)) म्याच ड्रा =)) हा ड्रा आमच्यासाठी विजयासारखा आहे. रक्षक गटात : नाडीकांत रॉक नाडिकांत बचाव करताना लोकांच्या नाड्या बांधणार =)) ना रहेगा स्ट्रायकर .. ना होंगा गोल =)) ड्रा !! रँडम खेळाडु : अमिबा२१० ह्याला आम्ही डोळ्यांना पट्टी बांधुन गोलगोल फिरवुन मैदानात सोडणार .. कुठे जायचं कुठे गोल करायचा कश्श्शाचाही पत्ता नसताना ड्रंकन मंकी टेक्निक ने फुटबॉल खेलुन रेफ्रीसकट सगळ्यांना कनफ्युज करुन ९० च्या ९० मिनीटं (एक्स्ट्रा टाईम सकट) पुर्ण वाया घालिवणार गोल करण्याचे पोकळ प्रयत्न करण्यासाठी : गोलकर्मी ह्यांना आम्ही स्पेक्टेटर्स ची संख्या मोजणे , कोणत्या देशातनं किती प्रेक्षक्स आले ... शिवाय जाहिराती करुन सपोर्टर्स जमवने आणि जमल्यास खेळल्यासारखे करणे अशा रणनीतीने उतरवु :) टिम पिलियर्स ला टॉवेल पाणी पुरवायला एका IIहमालII -( शक्यतो ||श्री म्हसोबा प्रसन्न|| असावा) ची गरज आहे ... कुठे मिळेल काय ? सापडुन दिल्यास प्यार्टी मिळेल संपली आमची टिम :) आहे का आव्वाज ?
  • Log in or register to post comments

पाचर मारली

गणपा
गुरुवार, 07/01/2010 - 21:37 नवीन
पाचर मारली आहे :) सु़ज्ञास सांगणे न लगे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

परि तु

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 22:37 नवीन
परि तु टायमिंग चुकलासि.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मिसळपाव सिटी

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 07/01/2010 - 21:27 नवीन
* गोली / किपर : १. नीलकांत २. रावसाहेब (हे आमचे रॉबर्ट ग्रीन) * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. श्रावण मोडक २. रामदासकाका ३. विजुभाउ * साईड बॅक : १. इनोबा म्हणे (हा आमचा सर्जिओ रॅमॉस) २. विकास ३. धनंजय ४. विशाल कुलकर्णी * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. बिपिन कार्यकर्ते २. चतुरंग ३. केशवसुमार * मिडफिल्डर्स : १. सहजराव २. भडकमकर मास्तर ३. धमाल मुलगा ४. छोटा डॉन ५. हलकट नायल्या ६. मेघवेडा ७. गणपा ८. निदे * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १. अवलिया २. परा ३. मास्तर ४. जेपी * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १. तात्या अभ्यंकर २. मिभोकाका ३. टारझन ४. प्रभो
  • Log in or register to post comments

च्यायला

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:30 नवीन
च्यायला अपोझिशनला काय ठेवले का नाय बाकी?? =)) =)) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

म्हणुन

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 21:35 नवीन
म्हणुन म्हंटलो होतो ... एका म्याणेजर नी घेतलेल्या प्लेयर ला दुसर्‍या टिम मधी जागा नगं ... कितीतरी प्लियर्स दुर्लक्षित राहिले ... आता त्यांनी काय पिपाण्या वाजवायच्या ? की कवतिकं करायची इतर प्लियर्स ची ? :) बोला निले बोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुम्ही

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:40 नवीन
तुम्ही चारच प्लेअर घेउन त्यांना मदत केल्याबद्दल तुम्हाला हॅपी बड्डे. ;) बाकी राजकारण सगळीकडे चालायचंच, मैदानावर येउ देत की त्यांना मग दाखवु, बसलेत सगळे सुमडीत! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

चॉलबे नाय ...

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 22:01 नवीन
भादरणीय टिंग्या, टीम फकत ११+७ = १८ ची असावी. बाकी गावच्या गप्पा नकोत. उगाच ड्युप्लिकेट आयडी काढल्यासारखी नावे भरु नकात. टीम एडित करा किंवा मग ती डिस्क्वालिफाय करण्यात येईल. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

आता तुम्ही

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 22:40 नवीन
आता तुम्ही पाचर मारल्यावर एडिट काय करा? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

टिंग्या हा

विजुभाऊ
Fri, 07/02/2010 - 11:04 नवीन
टिंग्या हा लोकशाहीप्रेमी आहे त्यामुळे त्याने सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा विडा उचलला आहे. ( अवांतरः टिंग्या तुझे के जी चे शिक्षण बारामतीत झाले का? आख्खे गाव टीममध्ये घेतले आहेस) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

छानच रे..

विसोबा खेचर
गुरुवार, 07/01/2010 - 21:46 नवीन
छानच रे.. :) Image removed.
  • Log in or register to post comments

माझ्या सुनेचं

रामदास
गुरुवार, 07/01/2010 - 22:05 नवीन
आधी चीअरगर्ल म्हणून नाव टाका तरच मी खेळीन . (मग दुसर्‍या क्लबाची माणसं पण आमचीच.) म्हणजे मग माझ्या नातवंडांना बोर्ड खेळाचे पंचवीस गुण देईल. (दोन मॅच्या खेळलो तर जास्तीचे पंचवीस धमालच्या मुलाला देईन.) असो. अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी. कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा. अव्वल नंबर वन. आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!
  • Log in or register to post comments

अरेच्चा .

रामदास
गुरुवार, 07/01/2010 - 22:07 नवीन
निषेध नोंदवायचा राहीलाच की. आमच्या मास्तरांना विसरल्याबद्दल सगळ्यांचा त्रिवार निषेध.
  • Log in or register to post comments

प्रभु

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 22:11 नवीन
प्रभु मास्तर आमच्या टीमचे कोच. साला बेंचावरुन असल्या कथा ऐकवतील की लोकांच्या चिंबोर्‍या गायब! ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

एक प्रश्न

विकास
गुरुवार, 07/01/2010 - 22:35 नवीन
जेंव्हा दोन टिम मध्ये खेळ चालू होईल तेंव्हा त्या दोन्ही टिम्समधे असलेल्या "कॉमन" खेळाडूंनी कुणाकडून खेळायचे? :? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

टीम

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 22:35 नवीन
आम्ही २, ४, ४ फॉर्मेशनवाले. आमची टीम - गोली (१) - नीलकांत (पर्यायच नाही), निखिल देशपांडे. बॅक (२) - बिपिन कार्यकर्ते, रामदासकाका, मुक्तसुनित, अक्षय पुर्णपात्रे. मिड (४) - आळश्यांचा राजा, नंदन, घासकडवी - हे किंचित मागं; पुण्याचे पेशवे, इनोबा, सहज - हे दोन पावलं पुढंच. फॉरवर्ड (४) - धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल. मिड आणि फॉरवर्डमध्ये कुणाला सामन्यात खेळवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय तसा अवघड. त्यावरून कुणी नाराज न होणं महत्त्वाचं. म्हणजे हा निर्णय घेणारा जो असेल तो खमक्या पाहिजे. मॅनेजर/कोच - पिवळा डांबीस प्रसिद्धी - तात्या.
  • Log in or register to post comments

फॉरवर्ड (४)

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 22:52 नवीन
फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.
झालं ना! आता डॉन्या काय मी+मकी विरूद्ध कधी धमु कधी निळ्या अशी तुमच्या इस्टेटीची भांडणं सोडवत बसणार का फॉरवर्ड, पक्षी पुढाकार, घेऊन! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हॅ हॅ,

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 22:56 नवीन
हॅ हॅ, श्रामोंची टीम आवडली, मकी आणि अदितीचं 'नाव लावुन' ऐन वेळी त्यांना न खेळवण्याची कल्पना पण भारी, अन सगळं खापर पिडां काकांवर! जिओ श्रामो! ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

निळू, तू

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 23:02 नवीन
निळू, तू मोठा न झाल्याने कोरडा, आपलं मैदानाच्या बाहेरच रहाशील रे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 23:06 नवीन
>>फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल. =)) =)) ओ श्रामो, कशाला मला ह्या घोळात घालता आहात ? च्यायला ते धम्या बॉल पास कर म्हटले तर 'जोहार मायबाप, काय म्हणतेय मग तुमची ती?' म्हणुन गप्पांचा फड लावायचा, तिकडे बॉल गुडुप्प. टार्‍याचे तर नावच नको, उगाच मला दर ५ मिनिटाला "काय रे, मगाशी मी दिलेला पास कुणी मध्येच उडवुन लावले रे?' म्हणुन माझ्याच डोक्यावर शॉट काढायचा. मी इकडे गोल करायला अलमोस्ट गोलपोस्टच्या जवळ जायचो व अदिती म्हणेल "ओ राको, जरा आमच्याकडे लक्ष असु द्या !", आता कसला गोल करणार सांगा. मकचे तर काय बोलायलाच नको, उगाच मलाच घाबरुन घाबरुन रहावे लागेल एखाद्या कोपर्‍यात, उगाच समजा स्कोर ०-० झाला तर " ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ? आन ते नाईल्या, फोकलीचं मॅचच्या मध्येच मला त्याच्या खिषात ठेवलेले "तसले" फोटो दाखवणार, मग कसला गोल करता राव ! ------ (ज्याम फसलेला)छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लै बेक्कार

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 23:08 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) लै बेक्कार पास होता हा डान्या! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मॅनेजर/कोच

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 23:20 नवीन
छोटा डॉन, अदिती, नाईल यांना समज देण्यात येत आहे की, आपल्या अडचणींबाबत, मुद्यांबाबत पिवळा डांबिस यांच्याशी टीममिटिंगमध्ये चर्चा करावी. संघाचे आतले विषय असे जाहीर करू नयेत. अन्यथा तात्या यांचे काम आणखी अवघड होत जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ही बाकी

मस्त कलंदर
गुरुवार, 07/01/2010 - 23:20 नवीन
ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ?
=)) =)) =)) =)) लै बेक्कार... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आज छोटा

रेवती
Fri, 07/02/2010 - 00:29 नवीन
आज छोटा डॉन यांनी दंगा करतायेण्याजोगा धागा काढून समस्त संपादकवर्गाचे काम हलके केले आहे व आमचा दुवा घेतला आहे. रोज असा एखादा धागा काढल्यास बाकिच्या धाग्यांवर उगीच गोंधळ उडणार नाही. बरे, हा खेळही सगळ्यांच्या आवडीचा! कोण कश्याला वाईट लिहितय?;) रेवती
  • Log in or register to post comments

छान फुटबॉल टीम.........

ramjya
Fri, 07/02/2010 - 09:57 नवीन
छान फुटबॉल टीम.........
  • Log in or register to post comments

गोली / किपर

दीपक साकुरे
Fri, 07/02/2010 - 11:02 नवीन
गोली / किपर : १. नीलकांत २. निखील देशपांडे ( ठाण/औरंगाबादची अभेद्य भिंत पोस्टसमोर असताना कुनाची बिशाद आहे गोल करायची) * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. श्रावण मोडक २. बिपिन कार्यकर्ते ३. विजुभाउ * साईड बॅक : १. विसोबा खेचर ( एकदा का बॉल ऑपोसिशनच्या डी मधे गेला की आम्ही कवीता करयाला मोकळे ) २. विकास * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. बिपिन कार्यकर्ते २. चतुरंग ३. केशवसुमार * मिडफिल्डर्स : १. सहज ( सहज म्हनता म्हनता गोल करुन यायचे, कुनाला माहीत..) २. निले / नायले / नाइल़ ( क्रुपया योग्य तो उच्चार करावा.. इंग्रजीची शिकवनी चालु आहे.. चु भु घ्यावी / द्यावी ) ३. धमाल मुलगा ४. छोटा डॉन * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १) टारझन ( यांनी गोल नाही केला तरी चालेन पण किमान अपेक्शा ही की प्रतीस्पर्धी संघाचे कमीत कमी २ खेळाडु मैदानाबाहेर घालवावेत.. ) २) ३_१४ विक्षिप्त अदिती ( एकदा का टारुभाउंनी आपले काम केले की यांचा 'तिरक्या' गोलांचा पाउस चालू ) उदास नोकरदार, वाटलाव्या व्यवस्थापक, घाटकोपर एफ सी
  • Log in or register to post comments

रामदास म्हणतात तसा...

स्मिता चावरे
Fri, 07/02/2010 - 11:11 नवीन
अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी. कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा. अव्वल नंबर वन. आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!
  • Log in or register to post comments

बर झाल माझ

जागु
Fri, 07/02/2010 - 11:27 नवीन
बर झाल माझ नाव कुणी ह्या टिम मध्ये टाकल नाही. कारण मी फुटबॉल बद्दल माझे ज्ञान खुप कमी आहे. मला कसलेच नियम माहीत नाहीत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा