✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संवयी

ह
हेरंब यांनी
Fri, 04/25/2008 - 18:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5803 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 18:43 नवीन

लेख

खूप आवडला. सवयी छान टिपल्या आहेत. अजून सवयी पण वाचायला आवडल्या असत्या. मला चालताना आमचे हे उंट म्हणतात.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 18:49 नवीन

काय सह्ही

डोळ्यात पाणी येईपर्यंत हंसणे ही मी... हे सगळं आपण रोज पहातो तुम्ही छान लिहीलय्..एकदम सहज...
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 19:49 नवीन

मस्त

जबरदस्त निरीक्षणशक्ती... छान लिहिले आहे. ह.ह.पु.वा.:)स काही यातील सवयी आमच्यासुध्दा आहेत.....पण त्यापेक्षाही भयानक सवयी वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 20:08 नवीन

हा हा हा

शरीराच्या कुठल्याही द्वारातून बाहेर वायु सोडताना " हरि ओम" म्हणणारी माणसे अन्य कुठल्या देशात भेटणार ? तुमच्या निरीक्षणशक्तीला आम्ही दाद(खाज,खुजली नव्हे) देतो. ह. हा. पु. वा.Image removed. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 04/25/2008 - 20:15 नवीन

छान लेख

> हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !! हाहा!
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 04/26/2008 - 14:39 नवीन

मस्त

खुसखुशीत लेखन आवडले. जंगलकथा नंतर अजुन एक मजेशीर लेखन वाचायला मिळाले. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 04/26/2008 - 17:46 नवीन

छान लेख....

>>हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे ! हा हा हा! हे विशेष आवडले :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 04/26/2008 - 17:52 नवीन

खुमासदार

खुमासदार लेखन आवडले :)))
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 04/26/2008 - 21:45 नवीन

चांगले

चांगले निरीक्षण. आणखी काही सवयी... बस लोकल मध्ये बसले असताना बाजुचा पुस्तक किंवा जास्त करून वर्तमानपत्र वाचत असल्यास त्यात डोकावणे, किंवा त्याची पुरवणी वाचण्यास मागणे. काम करताना स्वतःशीच बोलणे काही गमतीशीर सांगितल्यास समोरच्याला टाळी मागणे...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 04/26/2008 - 22:07 नवीन

वा!

हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !! हे बाकी भारीच!;)) एखाद्याकडे सतत रोखून बघत राहणे. थुंकी उडवून बोलणे असेही प्रकार करणारे आढळतात. आमच्या कालेजात एक आसामी होती त्याला दर थोड्या वेळाने मानेला झटका देण्याची सवय होती. त्याला आम्ही 'स्क्वेअरकट अभिजीत' म्हणायचो;) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विवेक काजरेकर Sun, 04/27/2008 - 11:41 नवीन

छान

मस्तच लिहिलंय :-)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Sun, 04/27/2008 - 12:27 नवीन

धमाल लेख

धमाल लेख.. अत्यंत आवडला ! आणखीन सवयी वाचायला आवडतील. आमच्या एका सरांना शिकवताना त्यांच्या शर्टच्या चौथ्या बटनाशी खेळायची सवय होती. बटन असलं म्हणून काय झालं.. त्याचाही काही जीव असतो की नाही? एकदा त्यांच्या एका शर्टाचं चौथं बटन अशाच त्यांच्या खेळात तुटलं.. त्यांना पुढचं शिकवायलाच जमलं नाही !!! शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिकवताना सारखं पँट वर ओढायची सवय होती. ( खूप विचित्र दिसतं ते ! ) सेंड ऑफच्या दिवशी आम्ही दहावी-अ च्या विद्यार्थ्यांनी काँट्रो करून त्यांना एक बेल्ट विकत घेऊन दिला होता त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव.. खत्तरी.. एखाद्या मुलीसोबत बसलेल्या मित्राकडे/सहकर्मचार्‍याकडे सिगारेट किंवा माचीस/लायटर मागायच्या पोरांच्या काय काय एकेक पध्धती असतात.. ह. ह. पु. वा होते अगदी. असो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 09:26 नवीन

मस्तच..

लेख मस्तच आहे! सवयी अगदी छान टिपल्या आहेत. वाचायला मौज वाटली... :) हेरंबराव, अजूनही असेच छोटेखानी छान छान लेख येऊ द्या, ही विनंती... आपला, (सवयींचा गुलाम) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा