शरीराच्या कुठल्याही द्वारातून बाहेर वायु सोडताना " हरि ओम" म्हणणारी माणसे अन्य कुठल्या देशात भेटणार ?
तुमच्या निरीक्षणशक्तीला आम्ही दाद(खाज,खुजली नव्हे) देतो.
ह. हा. पु. वा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
चांगले निरीक्षण.
आणखी काही सवयी...
बस लोकल मध्ये बसले असताना बाजुचा पुस्तक किंवा जास्त करून वर्तमानपत्र वाचत असल्यास त्यात डोकावणे, किंवा त्याची पुरवणी वाचण्यास मागणे.
काम करताना स्वतःशीच बोलणे
काही गमतीशीर सांगितल्यास समोरच्याला टाळी मागणे...
हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!
हे बाकी भारीच!;))
एखाद्याकडे सतत रोखून बघत राहणे. थुंकी उडवून बोलणे असेही प्रकार करणारे आढळतात.
आमच्या कालेजात एक आसामी होती त्याला दर थोड्या वेळाने मानेला झटका देण्याची सवय होती. त्याला आम्ही 'स्क्वेअरकट अभिजीत' म्हणायचो;)
चतुरंग
धमाल लेख.. अत्यंत आवडला ! आणखीन सवयी वाचायला आवडतील.
आमच्या एका सरांना शिकवताना त्यांच्या शर्टच्या चौथ्या बटनाशी खेळायची सवय होती. बटन असलं म्हणून काय झालं.. त्याचाही काही जीव असतो की नाही? एकदा त्यांच्या एका शर्टाचं चौथं बटन अशाच त्यांच्या खेळात तुटलं.. त्यांना पुढचं शिकवायलाच जमलं नाही !!!
शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिकवताना सारखं पँट वर ओढायची सवय होती. ( खूप विचित्र दिसतं ते ! ) सेंड ऑफच्या दिवशी आम्ही दहावी-अ च्या विद्यार्थ्यांनी काँट्रो करून त्यांना एक बेल्ट विकत घेऊन दिला होता त्यावेळी त्यांच्या चेहर्यावरचे भाव.. खत्तरी..
एखाद्या मुलीसोबत बसलेल्या मित्राकडे/सहकर्मचार्याकडे सिगारेट किंवा माचीस/लायटर मागायच्या पोरांच्या काय काय एकेक पध्धती असतात.. ह. ह. पु. वा होते अगदी. असो.
लेख मस्तच आहे! सवयी अगदी छान टिपल्या आहेत. वाचायला मौज वाटली... :)
हेरंबराव, अजूनही असेच छोटेखानी छान छान लेख येऊ द्या, ही विनंती...
आपला,
(सवयींचा गुलाम) तात्या.
प्रतिक्रिया
लेख
काय सह्ही
मस्त
हा हा हा
छान लेख
मस्त
छान लेख....
खुमासदार
चांगले
वा!
छान
धमाल लेख
मस्तच..