✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

व
विकास यांनी
Mon, 06/28/2010 - 22:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2917 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

बकर्‍या

मिसळभोक्ता
Mon, 06/28/2010 - 23:28 नवीन
विदाकेंद्रांत बकर्‍यांचा वापरः http://bit.ly/9yzqkc गायीच्या शेणापासून ऊर्जा मिळवण्याचा प्रकल्प कितपत यशस्वी होईल, शंका वाटते. कारण वर उल्लेखलेल्या सगळ्या संस्था, एका किलो-वॉट-अवर ला सुमारे ५ सेंट्स खर्चतात. यापेक्षा स्वस्त दरात शेण-ऊर्जा निर्मिती शक्य आहे का ? त्या आधी विदाकेंद्रांना अनेक "लोंबलेली फळे" (लो-हँगिंग-फ्रूट्स) तोडण्याची संधी आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

चांगली माहीती

विकास
Tue, 06/29/2010 - 00:33 नवीन
बकर्‍यांच्या माहीतीबद्दल धन्यवाद! ही नवीनच माहिती आहे. (अवांतरः "माझ्या बकरीचा याहूसनी लागलाय लळा" असे नवीन गाणे तयार करायला हवे ;) ) गायीच्या शेणापासून ऊर्जा मिळवण्याचा प्रकल्प कितपत यशस्वी होईल, शंका वाटते. येथे एक (पान स्क्रोल करा) उर्जाबचतीच्या आर्थिक फायद्याचे गणित दिले आहे. ते योग्य/अयोग्य आहे का हे अवश्य सांगावे. (हा वादासाठी प्रश्न नाही, तुम्हाला या संदर्भात माहीती असणार याची खात्री असल्याने विचारत आहे). बाकी लोअर हँगिग फ्रूट्स बद्दल पूर्ण सहमत! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

पूर्णपणे योग्य नाही

मिसळभोक्ता
Tue, 06/29/2010 - 03:31 नवीन
उर्जाबचतीच्या आर्थिक फायद्याचे गणित दिले आहे. ते योग्य/अयोग्य आहे का हे अवश्य सांगावे. हे गणित पूर्णपणे योग्य नाही. अमेरिकेतील राज्या-राज्यात विद्युत-उर्जेच्या दरांत खूप फरक आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांतर्गत देखील वेगवेगळ्या भागांत दरमध्ये खूप फरक आहे. सिलिकॉन व्हॅलीत एका किलो-वॉट-अवरला १८ सेंट्स पडतात. तेच थोडे उत्तरेला (ओरेगॉन सीमेजवळ) ७ सेंट्स. जलविद्युत केंद्रांच्या ५० मैलाच्या परिसरात ३ सेंट्स एका किवॉअ ला पडतात. त्यामुळे याहूची नवीन विदाकेंद्रे अशा ठिकाणी आहेत. (त्यामुळे एक गाय एका दिवसाला फक्त ९ सेंट्सची ऊर्जा देऊ शकते. या गाईचा दिवसाचा आहार नक्कीच ९ सेंट्स पेक्षा जास्त असेल, त्यामुळे मी माझे विधान केले होते.) दुसरे म्हणजे, एकून विद्युतऊर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा विदाकेंद्राला थंड करण्यात जाते. त्यामुळे थंड प्रदेशात असलेले विदाकेंद्र ऊर्जेची अधिक बचत करू शकते. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लेखमाला

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 06/28/2010 - 23:33 नवीन
लेखमाला रोचक वाटत आहे. स्क्वेअर किलोमीटर अरे या भल्यामोठ्या रेडीओ दुर्बिणीचं सध्या फक्त प्लॅनिंग सुरू आहे. (दुर्बीण पूर्णपणे तयार झाल्यानंतर, २०३०-४० च्यानंतर) यात अभियंत्यांना भेडसवणारे सगळ्यात मोठे दोन प्रश्न: १. विदा कसा साठवायचा आणि २. वीजेची गरज! सध्यातरी हे दोन्ही प्रश्न अनुत्तरीत आहेत. अदिती
  • Log in or register to post comments

कल्पना चांगली

सहज
Tue, 06/29/2010 - 06:37 नवीन
पण पाठपुरावा करा प्लीज कारण H.P. has yet to construct its own manure-burning system. ग्रीन इनिशिएटीव्ह म्हणुन प्रकल्प जाहीर होतात (कदाचित करात सुट व कंपन्यांना प्रसिद्धी मिळते) पण प्रत्यक्ष त्याचा पूर्ण वापर सुरु झाला की खरा विदा कळेल. जाताजाता: कित्येक बँका नियमीत जुनी क्रेडीट कार्डस चांगली चालू असताना नवी नवी क्रेडीट कार्ड काढून, ग्राहकांना जुनी बदलायला लावून केवढे वेस्ट व इमिशन करते याचा विदा मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा