(वळ)
लेखनविषय:
उप्पर मेरा एक..
हातात हात
घेवुन आम्ही चालायचो
ती एका रुळावर पाय ठेवायची अन्
मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो
तोल संभाळत
चालत असतांना बोलत असतांना
"बाबांना आधी तुच सांगायचं"
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
हळुच दाराआडुन,
कधीतरी तिचा बाप बघुन गेला
माझ्या मात्र पाठिवर आता "वळ"
दुखतायत जोरात - पाय टु केस.
वाचने
1372
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
आयला.... हे तर छप्परफाड... लै भारी राव... आम्हाला केसुगुर्जींची रेशमाच्या बाबांनी आठवली....
बिपिन कार्यकर्ते
आयला ... मस्त रे
--अवलिया
एकदम मस्त.....
तेवढ टु आणण्यासाठी
दुखतायत जोरात - मान टु *ड.
जुळतय का बघा.
आंबोळी
आयला.... हे