मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(वळ)

अर्धवट · · जे न देखे रवी...
उप्पर मेरा एक.. हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका रुळावर पाय ठेवायची अन् मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना "बाबांना आधी तुच सांगायचं" एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो हळुच दाराआडुन, कधीतरी तिचा बाप बघुन गेला माझ्या मात्र पाठिवर आता "वळ" दुखतायत जोरात - पाय टु केस.

वाचने 1372 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अवलिया 25/06/2010 - 17:23
आयला ... मस्त रे --अवलिया

आंबोळी 25/06/2010 - 17:47
एकदम मस्त..... तेवढ टु आणण्यासाठी दुखतायत जोरात - मान टु *ड. जुळतय का बघा. आंबोळी