Skip to main content

(रुल)

(रुल)

Published on शुक्रवार, 25/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
अवलियांनी टाकलेल्या रुळांवरुन बर्‍याच विडंबन गाड्या गेलेल्या बघितल्या आणि आम्हाला मात्र आमच्या घरातला 'रुल' आठवला! ;) रिमोट हातात घेवून आम्ही भांडायचो ती एका बटणावर हात ठेवायची अन् मी दुस-या बटणावर हात ठेवायचो टिव्ही बघत चरत असतांना बडबडत असतांना असंच संध्याकाळभर भांडायचो एकमेकांना हलकेच धमकावुन सांगायचो एचबीओ चॅनेलवरुन शेवटी 'तसल्या' शोची वेळ निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रिमोटवरुन हवरटासारख्या चकरा... चॅनेल टु चॅनेल. -केसुरंगा
लेखनविषय:

याद्या 2160
प्रतिक्रिया 10
काव्यरस

केसुरंगाशेठ, तुमचीच कमी होती.. हा हा हा. आयुष्य मध्यावरचा घोळ घोळ म्हणतात तो हाच का? (३०+)केशवसुमार

ज-ह-ब-री चावट =)) =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

देठ अजूनही हिरवाच आहे का !!! =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

आयला, आले की राव तुम्ही!! आम्हाला वाटलं हे आवतण असंच जातंय की काय वाया? एकदम झक्कास बार उडवला हो! ;) (चॅनेलसर्फराज)चतुरंग

लय भारी राव.... तुमच्या सोईसाठी आमच्या कडुन तुम्हाला एक सीडी भेट.. कुठ पाठवु सांगा. --टुकुल

हॅहॅहॅ!!! टिप्स / ट्रिक्स शेअर करा राव... चॅनेल्सच्या म्हणातोय मी. ;) बिपिन कार्यकर्ते

छान ! --अवलिया