✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(गूळ)

च — चतुरंग, गुरुवार, 06/24/2010 - 20:20

प्रतिक्रिया द्या
5846 वाचन

💬 प्रतिसाद (18)

मस्तच पण

शुचि
गुरुवार, 06/24/2010 - 20:24 नवीन
मस्तच पण करुण :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

रंगाशेठ ,

प्रभो
गुरुवार, 06/24/2010 - 20:29 नवीन
रंगाशेठ , पेटले...धा मिन्टात विडंबन....:)
  • Log in or register to post comments

धन्य आहात

गणपा
गुरुवार, 06/24/2010 - 20:30 नवीन
धन्य आहात रंगाशेठ , मुळ कविता वाचुन होत नाही तोवर विडंबन तयार.. आवांतरः बाकी नेहमीचे ग्लास, दारु आदी विषय टाळुन केलेल विडंबन भावलं
  • Log in or register to post comments

विडंबन

विसोबा खेचर
गुरुवार, 06/24/2010 - 20:33 नवीन
विडंबन चटका लावून गेले! Image removed.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/24/2010 - 23:29 नवीन
असेच म्हणतो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+१

मैत्र
Fri, 06/25/2010 - 15:53 नवीन
जबरा गूळ काढला आहे... चटका लावणारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हॅ हॅ हॅ ...

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/24/2010 - 20:34 नवीन
हॅ हॅ हॅ ... आवडलं... गूळ पाडणं! ;-) अदिती
  • Log in or register to post comments

पब्लिक

मुक्तसुनीत
गुरुवार, 06/24/2010 - 20:51 नवीन
पब्लिक लय गूळ काढतंय आज ;-)
  • Log in or register to post comments

हाहाहा!

प्रियाली
गुरुवार, 06/24/2010 - 21:48 नवीन
:) मस्त
  • Log in or register to post comments

रंगा ला

टारझन
गुरुवार, 06/24/2010 - 21:54 नवीन
रंगा ला आवरा !!! :)
  • Log in or register to post comments

हेहेहेहे

यशोधरा
गुरुवार, 06/24/2010 - 23:26 नवीन
हेहेहेहे :)
  • Log in or register to post comments

वा...

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/24/2010 - 23:31 नवीन
हा हा हा...
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 06/25/2010 - 00:14 नवीन
विडंबन अवांतर - याला जिवाची 'काहिली' करणारं विडंबन म्हणावं काय? ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

आग्ग्ग्गा

रेवती
Fri, 06/25/2010 - 01:00 नवीन
आग्ग्ग्गायायाया! मला माहित नव्हतं हे प्रकरण! रंगरावही काही कमी नाहीत. 'तू नही तो और सही' असा विचार केलाच ना शेवटी? रेवती
  • Log in or register to post comments

हा हा हा..

केशवसुमार
Fri, 06/25/2010 - 06:37 नवीन
घ्या घरचा आहेर.. रंगाशेठ जरा जपून दुसर्‍या चुलाणावर नजर ठेवा.. तुमच्यावर पण कोणाची तरी नजर आहे विसरू नका.. (काडेपेटी)केशवसुमार बाकी गुर्‍हाळ मस्त जमल हे.वे.सां.न. (अरवाळी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हो ना !

रामदास
Fri, 06/25/2010 - 08:48 नवीन
आणि तू त्या बोस्टनात वडाची झाडं शोधत फिरते आहेस .सनम बेवफा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाह!

सहज
Fri, 06/25/2010 - 17:14 नवीन
समयोचित आहेर! विडंबन भारीच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

५

अवलिया
Fri, 06/25/2010 - 17:13 नवीन
मस्त हो रंगिलेराव --अवलिया
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा