राग म्हणजे काय, लय म्हणजे काय, गायकी म्हणजे काय, तान म्हणजे काय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर म्हणजे काय, ते अण्णांकडूनच शिकावंआज मिसळपावच्या एका स्तंभात वरील विधाने वाचायला मिळाली. ही बहूधा तात्यांची असावित कारण ते भीमसेनजींचे निस्सीम भक्त आहेत. एखाद्या कलाकाराचे भक्त असणे यात वावगं काही नाही. पण वरील विधाने मला भारतीय अभिजात संगीताच्या समृद्ध परंपरेवर अन्याय करणारी वाटली. मला तरी असे वाटते की - लय जयपूर घराण्यातून शिकावी गायकी फक्त गुरुकडून तालीम घेऊन शिकावी स्वर म्हणजे काय हे धृपदीयांकडून (विशेषतः डागरांकडून्) शिकावे... -युयुत्सु खुलासा - माझे भीमसेनजींशी काही वाकडे नाही, उलट सतरा वर्षांपूर्वी मी संगीतात करत असलेले काम बघायला ते आले होते तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता.
वाचने
6946
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही तरी
अरे व्वा......तुम्ही तर छुपे रुस्तुम आहात.
In reply to तुम्ही तरी by शिल्पा ब
हम्म
कोणत्याही
पण वरील
ही ही
In reply to पण वरील by शानबा५१२
शानबा५१२
In reply to पण वरील by शानबा५१२
अण्णा
राम गुणगान
हम्म... अशा
In reply to राम गुणगान by हेरंब
अशा कथा मी
In reply to हम्म... अशा by युयुत्सु
दगड्फेक,
In reply to अशा कथा मी by आंबोळी
>>दगड्फेक,
In reply to दगड्फेक, by युयुत्सु
हो हो एकदा लिहाच ह्या विषयावर
In reply to >>दगड्फेक, by II विकास II
दगड्फेक,
In reply to दगड्फेक, by युयुत्सु
बाकी वरचे तात्यांचे मत त्याच्या गुरु बद्दल होते
मी चिडलेलो
गौरवार्थ
सहमत
In reply to गौरवार्थ by डॉ.श्रीराम दिवटे
गौरवार्थ
In reply to गौरवार्थ by डॉ.श्रीराम दिवटे
असहमतीशी सहमत
शयमत
In reply to असहमतीशी सहमत by अक्षय पुर्णपात्रे
पंडितजी हे
कलेची दैवतं
साला कायम
तुम्ही
मला तरी
स्वर
In reply to मला तरी by विसोबा खेचर
मला ही
In reply to स्वर by युयुत्सु
"तुम्ही
सहमती / असहमती..
रियाज
जाना दो...
In reply to रियाज by युयुत्सु
काँप्युटर प्रोग्राम
In reply to जाना दो... by अर्धवट
किमान
In reply to काँप्युटर प्रोग्राम by राजेश घासकडवी
जास्त आनंद