असहमत! असहमत!! असहमत!!!
राग म्हणजे काय, लय म्हणजे काय, गायकी म्हणजे काय, तान म्हणजे काय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर म्हणजे काय, ते अण्णांकडूनच शिकावंआज मिसळपावच्या एका स्तंभात वरील विधाने वाचायला मिळाली. ही बहूधा तात्यांची असावित कारण ते भीमसेनजींचे निस्सीम भक्त आहेत. एखाद्या कलाकाराचे भक्त असणे यात वावगं काही नाही. पण वरील विधाने मला भारतीय अभिजात संगीताच्या समृद्ध परंपरेवर अन्याय करणारी वाटली. मला तरी असे वाटते की - लय जयपूर घराण्यातून शिकावी गायकी फक्त गुरुकडून तालीम घेऊन शिकावी स्वर म्हणजे काय हे धृपदीयांकडून (विशेषतः डागरांकडून्) शिकावे... -युयुत्सु खुलासा - माझे भीमसेनजींशी काही वाकडे नाही, उलट सतरा वर्षांपूर्वी मी संगीतात करत असलेले काम बघायला ते आले होते तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्ही तरी
अरे व्वा......तुम्ही तर छुपे रुस्तुम आहात.
हम्म
कोणत्याही
पण वरील
ही ही
शानबा५१२
अण्णा
राम गुणगान
हम्म... अशा
अशा कथा मी
दगड्फेक,
>>दगड्फेक,
हो हो एकदा लिहाच ह्या विषयावर
दगड्फेक,
बाकी वरचे तात्यांचे मत त्याच्या गुरु बद्दल होते
मी चिडलेलो
गौरवार्थ
सहमत
गौरवार्थ
असहमतीशी सहमत
शयमत
पंडितजी हे
कलेची दैवतं
साला कायम
तुम्ही
मला तरी
स्वर
मला ही
"तुम्ही
सहमती / असहमती..
रियाज
जाना दो...
काँप्युटर प्रोग्राम
किमान
जास्त आनंद