मानाचा मुजरा! च — चतुरंग, गुरुवार, 04/24/2008 - 23:17 प्रतिक्रिया द्या 4712 वाचन 💬 प्रतिसाद (10) श शितल गुरुवार, 04/24/2008 - 23:34 नवीन :) अजून खिळती त्यावर सार्या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा! Log in or register to post comments स स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 00:18 नवीन मस्त कविता छान केली आहे. आवडली. Log in or register to post comments क केशवसुमार Fri, 04/25/2008 - 00:20 नवीन वा!! रंगाशेठ, उत्तम कविता..आवडली केशवसुमार Log in or register to post comments व विकास Fri, 04/25/2008 - 00:56 नवीन मस्त! फारच छान! Log in or register to post comments व वरदा Fri, 04/25/2008 - 01:03 नवीन वा वा झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच..... Log in or register to post comments म मनस्वी Fri, 04/25/2008 - 09:57 नवीन अरे खूपच छान.. आवडली. एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे Log in or register to post comments व विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:04 नवीन सुंदर.. जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या. Log in or register to post comments स सहज Fri, 04/25/2008 - 11:21 नवीन छान मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!! Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/25/2008 - 11:46 नवीन सही !!! जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन ) Log in or register to post comments प प्रमोद देव Fri, 04/25/2008 - 20:35 नवीन रंगराव तुम्हालाही मामु! रंगराव! तुम्हालाही मानाचा मुजरा(मामु)! सचिन च्या बद्दल काय बोलणार? तो आहेच थोर! न भूतो न भविष्यति! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे Log in or register to post comments
श शितल गुरुवार, 04/24/2008 - 23:34 नवीन :) अजून खिळती त्यावर सार्या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा! Log in or register to post comments
स स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 00:18 नवीन मस्त कविता छान केली आहे. आवडली. Log in or register to post comments
क केशवसुमार Fri, 04/25/2008 - 00:20 नवीन वा!! रंगाशेठ, उत्तम कविता..आवडली केशवसुमार Log in or register to post comments
व वरदा Fri, 04/25/2008 - 01:03 नवीन वा वा झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच..... Log in or register to post comments
म मनस्वी Fri, 04/25/2008 - 09:57 नवीन अरे खूपच छान.. आवडली. एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे Log in or register to post comments
व विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:04 नवीन सुंदर.. जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या. Log in or register to post comments
स सहज Fri, 04/25/2008 - 11:21 नवीन छान मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!! Log in or register to post comments
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/25/2008 - 11:46 नवीन सही !!! जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन ) Log in or register to post comments
प प्रमोद देव Fri, 04/25/2008 - 20:35 नवीन रंगराव तुम्हालाही मामु! रंगराव! तुम्हालाही मानाचा मुजरा(मामु)! सचिन च्या बद्दल काय बोलणार? तो आहेच थोर! न भूतो न भविष्यति! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे Log in or register to post comments
:)
मस्त कविता
वा!!
मस्त!
वा वा
अरे खूपच छान..
सुंदर..
छान
सही !!!
रंगराव तुम्हालाही मामु!