✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मानाचा मुजरा!

च — चतुरंग, गुरुवार, 04/24/2008 - 23:17

प्रतिक्रिया द्या
4712 वाचन

💬 प्रतिसाद (10)
श
शितल गुरुवार, 04/24/2008 - 23:34 नवीन

:)

अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 00:18 नवीन

मस्त कविता

छान केली आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 04/25/2008 - 00:20 नवीन

वा!!

रंगाशेठ, उत्तम कविता..आवडली केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 04/25/2008 - 00:56 नवीन

मस्त!

फारच छान!
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/25/2008 - 01:03 नवीन

वा वा

झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच.....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 09:57 नवीन

अरे खूपच छान..

आवडली.
एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:04 नवीन

सुंदर..

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 04/25/2008 - 11:21 नवीन

छान

मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/25/2008 - 11:46 नवीन

सही !!!

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन )
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 04/25/2008 - 20:35 नवीन

रंगराव तुम्हालाही मामु!

रंगराव! तुम्हालाही मानाचा मुजरा(मामु)! सचिन च्या बद्दल काय बोलणार? तो आहेच थोर! न भूतो न भविष्यति! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा