Skip to main content

ड्रायव्हर

लेखक हेरंब यांनी बुधवार, 16/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आईच्या तोंडून ही कविता ऐकली होती. पण ती अपूर्ण आठवते. कोणाला जर पूर्ण आठवत असेल तर अवश्य द्यावी. तसेच कवीचे नांव माहित असल्यास ते जरुर द्यावे. ड्रायव्हर मी होणार आता मोटारीत बसणार चहा, बिस्किटे, भजी मजेची सिगार तोंडी धरीन सदा भाजी-भाकरी भिकार खाणे सोडून मी देणार हो s s ड्रायव्हर मी होणार आता मोटारीत बसणार | शेतीभाती उदीम-धंदा नको नोकरी कोणाची जमीनजुमला विकून सारा 'फोर्ड' गाडी घेणार हो s s ड्रायव्हर मी ......
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1572
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अर्‍या बाप !! डेंजर हाय !! - धम्या डायवर चा मित्र आंद्या क्लिनर