विजभाऊंनी धमालच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यातील एक एक पात्रे डोळ्यासमोरून तरळून गेली.
इथे मिसळपाव वर काही सदस्यच एकमेकांना प्रत्यक्ष ओळखतात. पण काही नुसतीच कल्पना करतात.
कोण कसा असेल? त्याच्या लिखाणावरून, दिलेल्या प्रतिक्रीयेवरून आपण त्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणतो.
त्यातील एक गंमत म्हणजे त्यांची मि.पा. वर असलेली नावे. काय एक-एक भन्नाट आहेत.
त्यावरून सुद्धा मनात एक त्याची छबी उमटते...कि हा असा असेल, ही अशी असेल....
तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल ना? मग लिहा ना?
कृपया, कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही. पण सर्वांनी ह.घ्या.
मी सुरवात करते.
प्राजु,: ही अशी एक मुलगी कि जी नावाप्रमाने, प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे नाजुक, जरा धक्का दिला कि कोमेजून जाईल असे वाटते, तिककेच कविसारखे नाजुक,हळूवार मन....
धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:))))
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.
विकि: असा कि मुलीशी बोलेल, धमाल मुलाच्या कांदे पोहे कार्यक्रमापर्यंत त्याला मदत करेल.
मुलीच्या बापाने नाही म्हटले तर हा पठ्या काही पळून जाऊन लग्न करायच्या भागगडीत मदत करणार नाही.
मुलीच्या बापाचा, भावाचा मार खाण्याच्या भितीने.
थोडक्यात काय?.....तुम लढो हम कपडे संभालते है!
पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी.....
तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.............(अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे)
स्वाती दिनेशः हॅपी गो लकी. मस्त आपल्याच धुंदीत्..कोणी काही म्हणा आपल्यात काही फरक पडणार नाही. मला जसे वाटते तसे मी जगणार..
वरदा: नुकतेच लग्न झालेली मुलगी. जी संसाराला सुरवात करत आहे.
पेठकरः: उंच, काटकुळे सोनेरी काडीचा चष्मा आणि भारदस्त आवाज, पण या आवाजाला कोणी घाबरत नाही.:)))
बाकीचे नंतर...
वरच्या लोकांची क्षमा मागते.
वाचने
9375
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा...
:-))))
एऽऽऽ
In reply to :-)))) by धमाल मुलगा
ओ काका...
In reply to एऽऽऽ by प्रभाकर पेठकर
:)
अहो कसली
In reply to :) by विसोबा खेचर
पण मग डांबिसकाका कसे दिसतात.
In reply to :) by विसोबा खेचर
:)
कुछ गडबड है...
या झाल्या माझ्या मनातील प्रतिमा..
कॅलिडोस्कोप
मि.पा.च्या सरपंच
माझाही थोडासा हातभारः
अरे बापरे ....
In reply to माझाही थोडासा हातभारः by धमाल मुलगा
डान्या, शिंच्या...
In reply to अरे बापरे .... by छोटा डॉन
आरारा ... घोळ झाला
In reply to डान्या, शिंच्या... by धमाल मुलगा
सांगच तू काकूंना
In reply to डान्या, शिंच्या... by धमाल मुलगा
लाजून चुरा झाला.. आपलं.. लाजून चूर
In reply to सांगच तू काकूंना by मनस्वी
आम्ही मिथुन
In reply to अरे बापरे .... by छोटा डॉन
इश्श इश्श
:)
In reply to इश्श इश्श by वरदा
ह्म्म्म..
ध मु
अरे काय चाललंय हे?
आणखी एक...
हाहाहा!
काका,
In reply to हाहाहा! by प्रमोद देव
रुबाबदार ,देखणा लूक, देव आनन्द सारखे केस.
विजुभाऊ,
वा मस्त