✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हरिश्चंद्रगडची सफर..अंतिम भाग

य
येडाखुळा यांनी
गुरुवार, 06/10/2010 - 23:08  ·  लेख
लेख

Book traversal links for हरिश्चंद्रगडची सफर..अंतिम भाग

  • ‹ हरिश्चंद्रगडची सफर..भाग - २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5832 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

कोकणकड्या

भडकमकर मास्तर
Fri, 06/11/2010 - 00:03 नवीन
कोकणकड्याचे फोटो मस्त.. आणि शेवटचा फोटो आवडला
  • Log in or register to post comments

व्वा

भारद्वाज
Fri, 06/11/2010 - 00:10 नवीन
सगळे फोटो एकदम जबरररररररा - जय हरिश्चंद्रगड
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

युयुत्सु
Fri, 06/11/2010 - 10:02 नवीन
आचरटासारखे वॉटरमार्क टाकून चांगल्या प्रतिमांचा विचका न केल्याबद्द्ल अभिनंदन! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

वा, वा मस्त!

यशोधरा
Fri, 06/11/2010 - 10:06 नवीन
वा, वा मस्त! कडे आणि शेवटचा फोटो भारी.
  • Log in or register to post comments

भन्नाट!!!

योगेश२४
Fri, 06/11/2010 - 10:07 नवीन
सगळेच फोटो अगदी भन्नाट!!!!!
  • Log in or register to post comments

लेख मस्त झालाय.. फोटो एक नंबर...

वेताळ
Fri, 06/11/2010 - 10:21 नवीन
मंदिरात फक्त पावसाळ्यात पाणी असते का कायम ते असेच असते? वेताळ
  • Log in or register to post comments

धन्यवाद

येडाखुळा
Fri, 06/11/2010 - 11:16 नवीन
सर्वांचे धन्यवाद! वेताळ, गुहेमधे नेहमीच पाणी असतं, आणी ते पण अतीशय थंडगार!!! अगदी freezing cold :)
  • Log in or register to post comments

मस्त रे खुळ्या!

महेश हतोळकर
Fri, 06/11/2010 - 11:29 नवीन
फोटो, वर्णन, सफर सगळच मस्त! आजून येऊदे.
  • Log in or register to post comments

रोहिदास नव्हे तारामती !

स्वतन्त्र
Fri, 06/11/2010 - 14:26 नवीन
अहो येडाखुळा तुम्हाला रोहिदास नव्हे तर तारामती शिखरावर जायचे असेल...तिसऱ्या आणि चोवथ्या छायाचित्रात दिसते ते रोहिदास शिखर आहे...! आणि आपल्या "ओवरहंग" च्या चित्रात वर दिसत आहे ते तारामती....(जे महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे शिखर आहे) !जेथे आपणास जाणे शक्य आहे ! बाकी फोटो मस्त आणि लेखन हि अप्रतिम
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो

मदनबाण
Fri, 06/11/2010 - 14:45 नवीन
सर्वच फोटो सुंदर आहेत्...पण शेवटचा मात्र अ प्र ति म... आहे. :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

हा ट्रेक आणि

jaypal
Fri, 06/11/2010 - 16:02 नवीन
कोकण कडा खरोखरीच वेडा लावतो जिवाला. तिनही भाग आणि फोटो आवडले. या निमीत्ताने आमचा ट्रेक आठवला *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

माफी...

येडाखुळा
Sat, 06/12/2010 - 01:28 नवीन
स्वतन्त्र , माफी असावी...म्हणूनच चूक भूल देणे- घेणे म्हणालो होतो. :S माहिती बद्दल आभारी आहे.. बाकी सर्वांचे ही आभार..
  • Log in or register to post comments

सुंदर

शुचि
Sat, 06/12/2010 - 06:27 नवीन
सुंदर वर्णन आणि छायाचित्रं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरे

प्रचेतस
Sat, 06/12/2010 - 10:20 नवीन
१) कळसुबाई २)साल्हेर किल्ल्यावरील सर्वोच्च परशुराम टोक (खरे तर दुसरे शिखर कळसुबाई शेजारीलच साकिर्डा शिखर आहे. पण अतीशय निकट्च्या अश्या कळसुबाईच्या सानिध्यामुळे तो कळसुबाईचाच एक भाग मानतात.) ३)घनचक्कर रांगेतील मुडा शिखर ४)तारामती शिखर ५)आजोबा चे सर्वोच्च टोक चुभूदेघे --------- वल्ली
  • Log in or register to post comments

फोटो छान आहेत

mamuvinod
Sat, 06/12/2010 - 12:31 नवीन
फोटो छान आहेत धन्यवाद
  • Log in or register to post comments

re:

simplyatin
Tue, 07/06/2010 - 23:40 नवीन
१) कळसुबाई २)साल्हेर किल्ल्यावरील सर्वोच्च परशुराम टोक (खरे तर दुसरे शिखर कळसुबाई शेजारीलच साकिर्डा शिखर आहे. पण अतीशय निकट्च्या अश्या कळसुबाईच्या सानिध्यामुळे तो कळसुबाईचाच एक भाग मानतात.) ३)घनचक्कर रांगेतील मुडा शिखर ४)तारामती शिखर ५)आजोबा चे सर्वोच्च टोक taaknarach hoto tevdhyat...tumchi pratikriya pahili.... :) Taramati height 4800 ft. *approx* yatin.
  • Log in or register to post comments

शेवटच्या फोटोतील मंदीर..

हर्षद आनंदी
Wed, 07/07/2010 - 00:08 नवीन
तिथुन पुढे डाव्या हाताला, जमिनित खडक खोदुन तयार केलेल्या काही खोल्या, दालन काहीही म्हणा पन आहेत. संख्या ५-६. ईथुन गडावर, मंदीरापाशी भुयार जाते. अजुनही शाबुत आहे. कुठे-कुठे पाणी साचले आहे. दुरुस्त केल्यास क्रमांक १ चे आकर्षण ठरेल. पुरावा म्हणजे, संपुर्ण गडाच्या परीघात फिरून या, या दोन ठिकाणी सापडणारी विशेष निळ्या फुलांची झुडुपे .. फक्त त्या भुयाराच्या सुरवातीला सापडतात. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा