आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया
मित्रहो,
चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत.
आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या.
धन्यवाद.
हैयो हैयैयो.
वाचने
5698
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन ओकसर
अभिनंदन
वृत्तांत
अवांतर-
In reply to वृत्तांत by प्रकाश घाटपांडे
परीषदेचा
दुवा काय मागता...
In reply to परीषदेचा by महेश हतोळकर
श्री.
छान. एक
ओक साहेब नाडी वाचन करतात हे आज कळाले.
ओक साहेबाचे हार्दिक अभिनंदन.
In reply to ओक साहेब नाडी वाचन करतात हे आज कळाले. by वेताळ
ओककाका
In reply to ओक साहेबाचे हार्दिक अभिनंदन. by गणपा
तमिळ कूटलिपी.
In reply to ओक साहेब नाडी वाचन करतात हे आज कळाले. by वेताळ
काय त्याना तामिळ कुटलिपी कळत नाही?
In reply to तमिळ कूटलिपी. by हैयो हैयैयो
कित्येक
In reply to ओक साहेब नाडी वाचन करतात हे आज कळाले. by वेताळ
हाण्ण
In reply to कित्येक by परिकथेतील राजकुमार
आम्हाला
In reply to हाण्ण by गणपा
>>आभार
In reply to आम्हाला by परिकथेतील राजकुमार
असन तर मदर
In reply to >>आभार by गणपा
शि षि शि ...
In reply to असन तर मदर by अवलिया
=)) *************************
In reply to शि षि शि ... by टारझन
नाना, काही
In reply to असन तर मदर by अवलिया
नान्या तेच
In reply to >>आभार by गणपा
>>तुमची
In reply to नान्या तेच by परिकथेतील राजकुमार
मोकळ्या
(आमचंही मन
ओक साहेबांना
अरे
In reply to ओक साहेबांना by jaypal
अभिनंदन ..
श्री. ओक
मराठी पाउल पडते पुढे
हे खरे आहे
अभिनंदन!!! स
ओकसाहेबांचे अभिनन्दन!