आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे.
दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात.
उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर
महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर)
असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8713
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला हे
मला हे
पहिला आणि पाचवा वाढदिवस
काही जण पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला बाळाचा वाढदिवस करतात
हे काही
मला
हो
वाईन + पाव
In reply to हो by समिधा
हा हा हा!
In reply to वाईन + पाव by बेसनलाडू