✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 06/02/2010 - 23:22  ·  लेख
लेख

Book traversal links for नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

  • ‹ नाईलच्या देशात - ३ : 'पिरॅमिड्स, पिरॅमिड्स..'
  • Up
  • नाईलच्या देशात - ५: कैरोतली मुशाफिरी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12131 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

काय बोलु ?

टारझन
Wed, 06/02/2010 - 23:57 नवीन
काय बोलु ? अप्रतिम .. तुर्त जाउ शकत नाही ... पण फोटु पाहुन धन्य झालो - सर्वभक्षी
  • Log in or register to post comments

डोळे तृप्त झाले

प्रियाली
Wed, 06/02/2010 - 23:59 नवीन
वर्णन फोटो दोन्ही मस्तच.
  • Log in or register to post comments

सारे फोटो

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/03/2010 - 00:06 नवीन
सारे फोटो छान... शेवटचा विशेष आवडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 06/03/2010 - 00:07 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मस्त!

विकास
गुरुवार, 06/03/2010 - 00:14 नवीन
आत्तापर्यंतचे सर्व फोटो आणि वर्णन एकदम मस्त! स्फिंक्सच्या हनुवटीस हात लावल्याचा मुलाचा फोटो आणि त्यातील कल्पकता पण विशेष आवडली! ------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

छान

पंगा
गुरुवार, 06/03/2010 - 00:22 नवीन
फोटो आवडले. पुढेमागे लेखही वाचेन म्हणतो. अतिअवांतरः 'अ‍ॅस्टेरिक्स अँड क्लिओपात्रा'मध्ये स्फिंक्सच्या तुटक्या नाकाची काही वेगळीच कहाणी दिलेली आहे. :P - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments

अ‍ॅस्टेरिक्स

प्रियाली
गुरुवार, 06/03/2010 - 00:24 नवीन
'अ‍ॅस्टेरिक्स अँड क्लिओपात्रा'मध्ये स्फिंक्सच्या तुटक्या नाकाची काही वेगळीच कहाणी दिलेली आहे.
हं! हं! असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

टग्या, साल्या..

मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 07:17 नवीन
'अ‍ॅस्टेरिक्स अँड क्लिओपात्रा'मध्ये स्फिंक्सच्या तुटक्या नाकाची काही वेगळीच कहाणी दिलेली आहे. हे वाचून, का कोण जाणे, "टग्या, साल्या, हमसे पंगा?" असा प्रश्न "उगीचच" विचारावासा वाटतो. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नमस्कार पंडितजी

सर्वसाक्षी
गुरुवार, 06/03/2010 - 10:22 नवीन
अभिप्रायासाठी धन्यवाद. आपली कहाणी ऐकायला उत्सुक आहे. अनेकदा प्रवासात तिथे काहीतरी ऐकायला मिळते, मग आपण त्या अनुषंगाने काही वाचतो व ते गृहित धरतो. अठराव्या शतकात नेपोलियनच्या सेनेने स्फिंक्सचे मीटरभर रुंदीचे नाक निशाण म्हणून नेमबाजीच्या सरावासाठी वापरल्याचेही वाचनात आले होते. अर्थात इजिप्तच्या प्राचिन संस्कृतिचा माझा अभ्यास नाही तेव्हा मला जे काही माहीत झाले त्या व्यतिरीक्त व त्यापेक्षा वेगळे व अधिक वास्तविक असे जर काही वाचायला मिळाले तर मला निश्चितच आवडेल. कलोअ साक्षी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

मस्तच!!!!!!

प्रभो
गुरुवार, 06/03/2010 - 00:39 नवीन
मस्तच!!!!!! दुसरा फोटो खूप आवडला....
  • Log in or register to post comments

छान फोटू!

अरुंधती
गुरुवार, 06/03/2010 - 00:50 नवीन
छान फोटू! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आतापर्यंतचे सगळे भाग वाचले आणि पाहीले.

रामदास
गुरुवार, 06/03/2010 - 02:31 नवीन
एक चांगला लेखक आणि कॅमेरा हे सुंदर काँबीनेशन आहे.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
गुरुवार, 06/03/2010 - 04:59 नवीन
असेच म्हणते. सुंदर फोटो, प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान नाही, पण थोडे का होईना, बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+२

सहज
गुरुवार, 06/03/2010 - 06:17 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/03/2010 - 11:10 नवीन
"क्रमश:" शब्द राहिला आहे का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+४

अनिल हटेला
गुरुवार, 06/03/2010 - 22:39 नवीन
सहमत :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी सहमत

भाग्यश्री
गुरुवार, 06/03/2010 - 08:28 नवीन
अगदी सहमत !! इजिप्तला जायचेच आहे एकदा! आत्तापुरते व्हर्चुअली फिरले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वर्णने, चित्रे छानच

धनंजय
गुरुवार, 06/03/2010 - 06:08 नवीन
वर्णने, चित्रे छानच
  • Log in or register to post comments

आवडली

सन्जोप राव
गुरुवार, 06/03/2010 - 06:16 नवीन
एकूण लेखमालाच फार्फार आवडली. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments

+१

मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 07:20 नवीन
चिंतेची बाब असली, तरीही संजोपरावांशी सहमत. इजिप्तमध्ये संगणक वैज्ञानिक असतील, तर संपर्क साधून काहीतरी कोल्याबोरेशन करावे, म्हणतो. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

एखाद्या हॉलीवुडपटाच्या

चतुरंग
गुरुवार, 06/03/2010 - 07:57 नवीन
आउटडोअर शूटिंगवर गेल्यासरखे वाटते आहे फोटो बघून! झकासच आलेत सगळे फोटू. इजिप्त बघून यायची इच्छा प्रबळ झाली! (आता आधीचे भाग वाचतो.) चतुरंग
  • Log in or register to post comments

झकास्स्स्

मदनबाण
गुरुवार, 06/03/2010 - 08:11 नवीन
झकास्स्स्स्स... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

...

भारद्वाज
गुरुवार, 06/03/2010 - 11:32 नवीन
व्वा... फोटो-लेख दोन्ही मस्तच. जय हिंद जय ब्राझील
  • Log in or register to post comments

लेख आणि

शिल्पा ब
गुरुवार, 06/03/2010 - 12:00 नवीन
लेख आणि फोटो दोन्ही छान....पिरॅमिड्स खूपच प्रचंड आहेत एखाद्या डोंगरासारखे....कसे काय बांधले असतील त्या काळी ? विलक्षण... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान सफर!

स्वाती२
गुरुवार, 06/03/2010 - 17:25 नवीन
छान सफर!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा