✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाईलच्या देशात - ३ : 'पिरॅमिड्स, पिरॅमिड्स..'

स
सर्वसाक्षी यांनी
गुरुवार, 05/27/2010 - 01:44  ·  लेख
लेख

Book traversal links for नाईलच्या देशात - ३ : 'पिरॅमिड्स, पिरॅमिड्स..'

  • ‹ नाईलच्या देशात - २ : 'पहिला डांव देवाला'
  • Up
  • नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12472 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

फार सुंदर

भडकमकर मास्तर
गुरुवार, 05/27/2010 - 02:18 नवीन
फार सुंदर वर्णन आणि उत्तम फोटो ...
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
गुरुवार, 05/27/2010 - 02:57 नवीन
इतकी भटकंती करायला मिळाल्याबद्दल तुमचा हेवा वाटतो, सर्वसाक्षीसाहेब! असेच सुंदर वर्णन आणि फोटोज येऊद्यात. त्या माध्यमातून आम्हालाही जगाची सफर घडत असते. (भटका)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अगदी असेच

सन्जोप राव
गुरुवार, 05/27/2010 - 05:40 नवीन
अगदी असेच म्हणतो. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

+१

मनिष
गुरुवार, 05/27/2010 - 09:21 नवीन
सहमत. असेच म्हणतो मी पण! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सुंदर

मदनबाण
गुरुवार, 05/27/2010 - 03:13 नवीन
सुंदर वर्णन आणि झकास फोटु... :) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments

ब्येष्ट

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 05/27/2010 - 18:03 नवीन
याकदम झकास जमतिया भट्टी... आमी हाउत बसलेले ट्येबलावर... येऊद्या जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुरेख! छान

प्राजु
गुरुवार, 05/27/2010 - 05:14 नवीन
सुरेख! छान वर्णन! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

पिरॅमिडचे

सहज
गुरुवार, 05/27/2010 - 08:27 नवीन
पिरॅमिडचे आतून दर्शन घेतलेल्यांनी आपला अनुभव लिहावा. बाह्य पिरॅमिडचे फोटो बघताना मात्र हॉलीवूडपट ममी, ट्रान्सफॉर्मर २, १०००० बी सी सिनेमांची आठवण झाली. :-) १०००० बी सी सिनेमातील हे काल्पनिक दृश्य भव्य पिरॅमिडस कशी बांधली गेली. पहीला फोटो बघीतल्यावर क्वालालंपूरमधे शहरात दुरवरुन पाहीले असता जसे पेट्रोनास ट्विन टॉवर दिसतात त्याची आठवण झाली. पिरॅमीड व पेट्रोनॉस टॉवरची तुलना अजिबात नाही पण जसे राहून राहून नजर पिरॅमिडवर जाते अगदी तसेच क्वालालंपूर मधे फिरताना मस्त चमकणार्‍या ट्विन टॉवर्सवर. वर्णन भारीच! पुढील भाग वाचण्यास उत्सुक. सर्वसाक्षी तुम्हाला एक स्थळ सुचवतो आहे, "अंकोर वाट" तुमच्या शैलीत आभासी सफर करुन यायला फार आवडेल. :-)
  • Log in or register to post comments

अरे बापरे! जरा जपून हो

सर्वसाक्षी
गुरुवार, 05/27/2010 - 10:56 नवीन
सहजराव, <<<सर्वसाक्षी तुम्हाला एक स्थळ सुचवतो आ>>>> अहो अशा गोष्टी जाहिरपणे लिहितात का? हीनं वाचला तर लेखमाला संपलीच समजा:)) पेट्रोनासची आठवण मलाही झाली होती. ती अशासाठी की तुम्ही म्हणालात तसे के एल मधून कुठेही असा, पेट्रोनास दिसतातच आणि दुसरे असे की जसजस आपल स्थान बदलत तसे कधी के एल टॉवर डावीकडे व पेट्रोनास टॉवर उजवीकडे दिसतात तर कधी पेट्रोनास टॉवर डावीकडे व के एल टॉवर उजवीकडे दिसतात. इथे पिरॅमिड्सचे असेच होत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अप्रतिम!

नंदन
गुरुवार, 05/27/2010 - 08:39 नवीन
हाही भाग आवडला. बाकी पुरावाचित्रे, आयोजित सहली इ. च्या वैतागाबद्दल सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अप्रतिम!

स्पंदना
गुरुवार, 05/27/2010 - 09:32 नवीन
अप्रतिम! मागचे दोन्ही भाग " हावरटागत" वाचत ( ? वाचन कमी. पहाण जास्त! ते ही निरखुन निरखुन!!) असल्याने प्रतिक्रिया द्यायची राहुन गेली. हा कॅमेरा आणि कॅमेरामन या दोघांचे फोटु पाठवा दादा...__/\__ बाकी ते समोर उभ राहुन फोटो १००% सत्य B) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

_/\_ हा भाग

ऋषिकेश
गुरुवार, 05/27/2010 - 09:59 नवीन
_/\_ हा भाग आणि फोटोही मस्त.. वाचतो आहोत.. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

_/\_ सुपर्ब

झकासराव
गुरुवार, 05/27/2010 - 11:18 नवीन
_/\_ सुपर्ब :)
  • Log in or register to post comments

सुंदर

सुमीत भातखंडे
गुरुवार, 05/27/2010 - 11:24 नवीन
...
  • Log in or register to post comments

वावावा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 05/27/2010 - 11:57 नवीन
'तिसर्‍या डोळ्याची' कमाल आणि वर्णनही अप्रतिम.. फार छान गतीने इजिप्तची सफर चालली आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

झक्कास!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/27/2010 - 12:20 नवीन
झक्कास! तुम्ही इजिप्त सरकारकडून जाहिरातींचेही पैसे घेतले पाहिजेत. :-D अदिती
  • Log in or register to post comments

इजिप्तायन

भोचक
गुरुवार, 05/27/2010 - 14:56 नवीन
इजिप्तायन मस्त सुरू आहे. वाचतोय. मजा वाटतेय. शिवाय माहितीपरही. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

मस्त मस्त

प्रभो
गुरुवार, 05/27/2010 - 18:23 नवीन
मस्त मस्त मस्त!!
  • Log in or register to post comments

सही

चेतन
गुरुवार, 05/27/2010 - 18:59 नवीन
लेख मस्तच झालायं. फोटो तर अप्रतिम तेव्हढी मागच्या भागांची लिंक पुढच्या भागात द्या हे पहिले भाग नाईलच्या देशात - १ : "निघालो होतो कैरोला....." नाईलच्या देशात - २ : 'पहिला डांव देवाला' चेतन
  • Log in or register to post comments

छान

मिसळभोक्ता
Fri, 05/28/2010 - 02:43 नवीन
सध्या फोटोंसाठी छान म्हणतो. वाचून छान नंतर म्हणीन. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

काही

भडकमकर मास्तर
Fri, 05/28/2010 - 17:32 नवीन
काही लोकांना पिरॅमिडपुढे उभे राहून प्रेमग्रस्त /कामुक जिव्हाळ्यचे हावभाव करायची सवय असते , असे या फोटोवरून दिसून येते. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रियाली
Fri, 05/28/2010 - 17:37 नवीन
उत्तम वर्णन. वाचते आहे, पुढला भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

व्वा! फोटो

स्वाती२
Fri, 05/28/2010 - 17:39 नवीन
व्वा! फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!
  • Log in or register to post comments

टू गुड मालिका

अमोल खरे
Sat, 05/29/2010 - 18:08 नवीन
मस्तच वर्णन.
  • Log in or register to post comments

क्या बात है !!!

अनिल हटेला
Sat, 05/29/2010 - 23:33 नवीन
आपल्या लेखणीला आणी कॅमेर्‍याला सलाम..... आपणास साष्टांग दंडवत..:) तीन्ही भाग पून्हा-पून्हा वाचले.. बसल्या जागी पिरॅमीडस ची सहल घडवत आहात त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे..:) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА उपाध्यक्ष.. (फार-जण मित्र मंडळ, गुडघी तालीम पुणे ओडेसा शाखा ,उक्रेन !!) :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा