न्हाउन ओले केस घेवून
न्हाउन ओले केस घेवून
न्हाउन ओले केस घेवून
का सतावीतेस तू मला
ओले ते केस झटकून
हसवणूक बरी जमते तूला ||धृ||
प्रात:समयी दृष्य दिसे
मनावरती फिरते पिसे
हलकेच उडे मनपाखरू
पिसारा फिरता अंगावरून
न्हाउन ओले केस घेवून ||१||
कांता तू ग आहेस सुंदर
समयी असल्या कसला अव्हेर
वेळ कसला कसा जातसे
ओल्या त्या केसात गुरफटून
न्हाउन ओले केस घेवून ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०१०
वर्गीकरण
हं... एकदम
चांगली आहे की राव...
In reply to चांगली आहे की राव... by मनिष
आपने हमकू
In reply to आपने हमकू by पाषाणभेद
ह घ्या हो!
सुरूवात
रागावणार नसाल तर
In reply to रागावणार नसाल तर by sur_nair
प्रतिक्रि