मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवाजी महाराजांवर ई-बुक

अस्मी · · जनातलं, मनातलं
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ... अर्थात शिवइतिहासातील आणखी एक सोनेरी पान ! भाग २ आग्रा प्रकरण, योग्य दृष्टीकोनातून ! भाग ३ राजा शिवाजी -- एक शोध ! असे तीन भाग या पुस्तकात आहेत... http://www.sarangmadgulkar.com/default.html ___________________________________________________________________________ - अस्मिता

वाचने 6136 वाचनखूण प्रतिक्रिया 13

धमाल मुलगा 21/05/2010 - 17:24
आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? :? वाचुन पहायलाच हवं हे इ-बुक. धन्यवाद मधुमतीताई. नक्की पाहतो.

In reply to by धमाल मुलगा

मेघवेडा 21/05/2010 - 17:40
>> आपण आजवर वाचलेले मिर्झाराजांची भेट आणि आग्र्याहुन सुटका चुकीचे आहेत? असंच म्हणतो. -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अमोल केळकर 21/05/2010 - 17:37
संकेतस्थळ खुप छान केले आहे. इ - पुस्तक सवडीने वाचतो अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

कानडाऊ योगेशु 21/05/2010 - 19:08
पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.) शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. धन्यवाद. (भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

कानडाऊ योगेशु 21/05/2010 - 19:08
पहीला भाग वरवर वाचला.रोचक माहीती आहे.(बाबासाहेब पुरंदर्यांच्या व्याख्यानातुन हा इतिहास समजला होताच.) शिवईतिहासाबद्दल जेव्हा काही वाचतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. धन्यवाद. (भाग दुसरा - आग्रा प्रकरण ची लिन्क काही उघडत नाही आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

राघव 21/05/2010 - 19:29
संपूर्ण ई-पुस्तक अजून उपलब्ध नसावं असं वाटतंय. केवळ सातच प्रकरणं वाचता येताहेत. ती सुद्धा एकामागून एक वाचावी लागताहेत. लिंकवरून उघडत नाहीत. पण छान लिहिलेले आहे. आवडले. :) राघव

डावखुरा 21/05/2010 - 21:35
फारच छान .......दुव्याबद्दल धन्यवाद... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

भारद्वाज 22/05/2010 - 15:29
मस्त आहे लिन्क. वाचन सुरु आहे.सविस्तर प्रतिसाद सवडीने.

Pain 23/05/2010 - 00:42
पहिल्या भागातील दोनच प्रकरणे उपलब्ध आहेत. बाकीचे पुस्तक कधी मिळेल ?

वेताळ 23/05/2010 - 10:43
गेली दोन दिवस मी पहिली दोनच प्रकरणे वाचत आहे. पुढची प्रकरणे उघडत नाहीत. वेताळ

शिल्पा ब 23/05/2010 - 11:16
बरेचसे भाग उघडत नाहीत... :( *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/