Skip to main content

बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 19/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस! त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!! पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27331
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

नेहमी प्रमाणे कोण बिका? असा प्रश्न विचारणार होतो पण म्हटले वाढदिवस आहे नंतर खेचु ;) म्हातारं झालं ब्वा आमचं बिका :) --अवलिया

In reply to by प्रभो

आम्ही आत्ताच जातीने बिकांना समक्ष भेटुन त्यांना समस्त मिपाकरांतर्फे वाढ्दिवसाच्या शुभेच्छा देऊन आलो. काय काही खास सुत्रांकडुन त्यांचा सध्याचा ठावठिकाणा ट्रेस केला. आज सकाळी फोन करुन त्यांनी आम्ही जातीने भेटायला येत असल्याची खबर दिली व आम्ही खास 'चार्टर्ड रिक्षा' करुन त्यांना भेटायला गेलो. मस्त मिपाकरांतर्फे त्यांना १०० किलो वजनाचा फुलांचा गुच्छ ( आम्हाला नाही उचलला, असो ) , ७८ किलोचा व्हेजेटेरियन केक इत्यादी भेटवस्तु ढोलताशांच्या गजरात देण्यात आल्या. बिकांनी सर्वांना प्यार्टी मंजुर केली आहे, सबब त्या प्यार्टीसाठी एखादा '१ बीएचके फ्लॅट' ह्याची व्यवस्था कुणीतरी पहावी ही नम्र विनंती ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

डान्राव, तो रिक्शावाला आला होता संध्याकाळी परत, तुम्ही बिल माझ्याकडून घे म्हणून सांगितलंय असं म्हणत होता. दिले त्याचे पैसे मी. अवांतरः डान्या, खूप लांबच्या लांब केवळ मला भेटायला म्हणून वाट वाकडी करून आला, सोबत सुंदरसा पुष्पगुच्छ पण आणला. खूपच छान वाटलं दोस्ता. बिपिन कार्यकर्ते

In reply to by छोटा डॉन

या वर्षी म्हणे रिक्षावाले आणि फुलवाल्यांचा संप आहे. आणि केकवाल्यांनी फक्त ६९ किलोचा केक बनवला आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपाच्या प्रगल्भतेकडील प्रवासात हे असले मिपाला सोशल कट्टा बनवणारे धागे प्रमुख अडथळा आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जीवेत् शरद: शतम् । (अवांतर- "हे धागे मिपाच्या धोरणात बसतात का?" "रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे" अश्या "टिपीकल मिपा छाप प्रतिक्रीया" न आल्याने थोडे चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. पण ही कसर भरून निघाली थोडीफार. ;) )

In reply to by शिल्पा ब

है .... धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका || जिवेत शतः शरदम् || मिसळपाव आघाडी पक्षाचे धडाडीचे उम्मेदिचे खंबिर णेतृत्व ... युवा दिलो की जाँ ... मिपाच्या लेकी-सुणांचे उत्साहवर्धनकर्ते , थोर सल्लागार , अखिल भारतीय विट्टीदांडु संघटणेचे खजिनदार, डेक्कन जिमखानाखोखो मंडळाचे उपाध्यक्ष , म्हैलांच्या भोंडल्याच्या कार्यक्रमाचे आयोजक , स्त्रीमुक्ती चळवळवादी , लंगोर्च्या , आप्पारप्पी इत्यादी खेळांना प्रोत्साहन देऊन पुढे आणनारे ... श्री पै. बिपीनचंद्र कार्यकर्ते साहेब .. ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक , पै.टारझन्,पै.परा , पै सहज, पै आणंदयात्री , पै धमाल , पै छोडॉ , पै प्रभो , पै नंदन , पै श्रामो पै पुपे , पै टिंगी, आणि समस्त पै मंडळ , लांडगे लिंबाची तालिम, खुर्द वढु बुद्रुक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) आयला खरंच की ... घाईघाईत घाई झाली ;) असो काँग्रॅट्स फॉर टेलिंग =))

In reply to by नंदन

म्हणजे तुला एक मेणबत्ती ="सात" असं म्हणायचं आहे का नंदन?? मला सहा वाटत होतं. ;) -Nile

In reply to by धमाल मुलगा

त्यानं वय लपवायची शपथ दिलीये मग हरकत नाही, मला वाटले मानसीक वय आहे... ;) असो. बिपिनरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! स्वामी चिन्मयानंदांचे शिष्य स्वामी तेजोमयानंदांनी एक छान संस्कृत शुभेच्छा गीत तयार केले आहे:
जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम्॥१॥ प्रार्थयामहे भव शतायुषि ईश्वरस्सदा त्वं च रक्षतु॥२। पुन्य कर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम्॥३॥
अर्थ सोपा आहे: हे मित्रा हा जन्मदिन तुझ्या आयुष्यात पवित्र आणि आनंदी घटना आणोत. आम्ही अशी प्रार्थना करतो की तू शतायुषी होशील आणि देव तुझे रक्षण करेल. सत्कृत्याने तू नावारूपाला येवोत आणि आयुष्य सार्थकी होवोत... आत्ता गुगल्यावर मिळाले. ते गीत म्हणून (संगीताशिवाय) असे म्हणलेले ऐकले आहे.. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

खूप सुंदर अर्थ आहे! :) बिपिनदांना माझ्यादेखील हार्दिक शुभेच्छा! तसे, माझी एक कविता टाकणार होतो इथं पण म्हटले एवढ्या सुंदर श्लोकांपुढं आपण कशाला उगाच स्वतःची शोभा करूण घ्यावी?? ;) राघव

In reply to by राघव

विकास, उत्तम दुवा आणि त्यात दिलेली दुवा पण छानच. बिपिन कार्यकर्ते

In reply to by शुचि

बिकाचे वय फक्त दहा वर्षे आणि काही महिने आहे... ( १०वर्षे आणि किमान ४०८महिने फक्त )

बिपीनरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger

बिकाशेठ खोबारवाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -Nile

In reply to by कुंदन

आता बिप्स बैल आहे हे वेगळे सांगणे न लगे अहो तो १९ मे चा आहे ना.. मग taurus man हे बैल असतात असे त्यांचे चिन्हच (Bull) सांगते ;-) असो ,आमच्या वहिनीचाच बैल आयुष्यभर (सुखी समाधानी ) राहीलास तर आनंद च आहे पण शेअर मार्केट मधला Bull होऊ नये ही सदिच्छा ! अपून विशिंग you a wonderful, super duper, जबरदस्त , extra बढीया, extra special, एकदम मस्त अन ढिंकच्यक , बोले तो एकदम झकास. जनम दिन मुबारक हो !! ;-) ~ वाहीदा

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बिपिनदा! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

खूप खूप शुभेच्छा बिपिनदा तुला! :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काही वेगळ लिहाव म्हन्टल तर कालचा' कौल ' आडवा येतो ;) असो..तर मन्डळी म्हणा(चाल माहीतच आहे) जन्मदिवसाच्या शुभेच्छा! जन्मदिवसाच्या शुभेच्छा!! जन्मदिवसाच्या शुभेच्छा!!! जन्मदिवसाच्या शुभेच्छा!!!! O:) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

वय वाढले पण....या जाणीवे च्या दु़:खात सहभागी आहोत. देव आपणास सुखी ठेवो! (नास्तिक) ;) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

होर्डिंग> बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...जिवेत् शरदः शतम्|| बिकाचा मोठ्ठा फोटो -शुभेच्छूक ऋषिकेश (माझा फोटो) इतर शुभेच्छुक (फोटो क्र १) (फोटो क्र २) (फोटो क्र ३) (फोटो क्र ४) (फोटो क्र ५) (फोटो क्र ६) (फोटो क्र ७) (फोटो क्र ८) (फोटो क्र ९) (फोटो क्र १०) / होर्डिंग> हे फोटो कोणाचे असतील बरं!

In reply to by ऋषिकेश

फोटो क्र. १ - १०: माझेच फोटो वेगवेगळ्या पोझमधले! कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या बोर्डावत नेत्यांचे फोटो नकोत? बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! पार्टी कधी? अदिती

In reply to by ऋषिकेश

(फोटो क्र २) माझाही घाला बरं! तेव्हढेच 'साहेबांच्या फोटोबरोबर आपलाही ;)) आपला गुंडोपंत, (भावी) अध्यक्ष गुलालवाडी तालिम, जुने नाशिक. अरे हो! त्या काकांना शुभेच्च द्यायला बर्का आम्च्या कडून. फोटो चांगला लावा बर्का - टक्कल दिसायला नाय पायजेल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिपीनदादा. अवांतरः या एकदा जिमखान्यावर पनीर चिली खाऊ, लेमन सोडा पिऊ , प्यार्टि करू. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!! प्यार्टिला मि पण येणार रे पुप्या ;-) --टुकुल

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नक्की, नक्की रे पुप्या. नक्कीच. बिपिन कार्यकर्ते

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिपीनकाका... @ऋषिकेश: होर्डिंग आवडले.

बिपीन जी....वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कालपर्यंत पाहिलेली स्वप्ने आज प्रत्यक्षात उतरावीत !! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

बिपिन'दा यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ह्यापी बड्डे रे बिपिन !! हॅ हॅ हॅ .. किती पावसाळे पाहिले आता एकुण ? असो .. माझं खोबार, परवशता सारखे उत्तमोत्तम लिखाण याही वर्षी तुझ्या हातुन होउ दे आणी आम्हा वाचकांना तुझ्या अनुभवविश्वाने समृद्ध होउ दे अशी विनंती तुला आजच्या दिवशी करावी वाटते. खोबार सोडुन इतरही ठिकाणी तु राहिलास, अफ्रिकेत सारखा जात असतो, येउ तरीरे काही तरी झानटामाटिक !! - आपलाच हार्दिक विशकर्ते

In reply to by आनंदयात्री

असेच म्हणतो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

In reply to by मनिष

प्रयत्न करेन. बिपिन कार्यकर्ते

:P :P :P :P :P बिका काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! पार्टी कधी???? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

सहमत. नवी वाढ नवनवीन उत्तमोत्तम लिखाण घेऊन येवो. (भोचक) जाणे अज मी अजर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - फटू

आयेशाच्या या आल्हाददायक प्रकाशचित्रवजा भेटकार्डासोबत माझ्याही मनापासून शुभेच्छा! :)

In reply to by विसोबा खेचर

तात्या, काय फोटो लावलास रे!!! टार्‍या खुश झाला असेल माझ्याआधी. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आपण आमच्या णंतर का होईना , खुष झालात , ह्या इणडायरेक्ट खुलाश्याबद्दल धण्यवाद :) बाही हिच्च आमची आयेशा , आणि सगळा* जीव हिच्यावरंच ;) - टारेशा टाकिया

"शुभेच्छा तुम्हास जन्मदिनानिमित्त, प्रभुच्या कृपे होई तुम्ही भाग्यवंत, घडो हातुनि नित्य स.(साहित्य)त्कर्म सेवा, बहु आयु द्या कारणे 'बिपिनदास' देवा...!!!" " alt="" /> :P प्रतिक्षेत(पार्टीच्या) ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" http://lh3.ggpht.com/_v6NwzplyH

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . . .!

बिपिनदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :) ---वल्लरी

बिकाकाकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - (शुभेच्छुक) पै टिंगी

'माती'कार बिकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

हॅप्पी बड्डे बिपिन सेठ!!!!!!!!!!!!! :)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! :) » भावश्या.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मेन्नी मेन्नी हॅप्पी रिटर्न्स ऑफ दि डे !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... ---नि३.

बिपिन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

In reply to by इंटरनेटस्नेही

बिपिन'जी यांना वाढदिवसानन्तरच्या "पहिल्या" दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी खरडायचा फळा आहे. असे खरडफळा उघडला की लिहीलेले दिसते. जय महाराष्ट्र , जय मराठी !

जखमेवर मीठ... वर्षांमागुन वर्षे सरती काही पिकती काही गळती उरलेसुरले अधिकच आता केस हे प्यारे होती... नवि आव्हाने नवी लढाई नवी बढाई नवी चढाई आता केवळ मिडलाईफच्या किल्ल्यावरती होई... जखमेवर उपाय उचलुनि पेला दोस्तांसाथी करून दंगा अर्ध्या राती टक्कल आणिक मिडलाइफला मारा फाट्यावरती... अल्कोहोलने जखम भरून यायला मदत होते... विशेषतः ते मित्रांना पाजलं की...तेव्हा पार्टी कधी आणि कुठे ते जरूर कळवा.

In reply to by राजेश घासकडवी

कधी भेटताय? यावेळी फाट्यावर मारूच म्हणतोय. ;) कविता लै भारी. बिपिन कार्यकर्ते

मित्रहो, एवढ्या सगळ्या शुभेच्छांबद्दल शतशः धन्यवाद आणि कृतज्ञ आहे. मराठी आंतारजालाने मला एवढे मित्र दिले... छान वाटलं लोकांच्या शुभेच्छा बघून. बिपिन कार्यकर्ते

दादुस जरा लेटच झाला की. तरीपन हारदीक शुबेच्छा. आज दोन पॅक जास्त मारुन माजा आयुक्श कमी करत न तुला देतो बोल. (दोन पॅकचे ८० रु. पाटव.) मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

In reply to by ब्रिटिश

८० रुपये पाटवायच्या ऐवजी हिकरंच ये की... ८००ची पाजतो बोल. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>८० रुपये पाटवायच्या ऐवजी हिकरंच ये की... ८००ची पाजतो बोल. आलो आस्तो र पन पनवेल - दुबई यस्टी आजुन सुरू नाय झाली शेट, मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

चि बिपीन यास वाडदिवसानिमित्त अणेक आशिर्वाद! अशेच मोटे व्हा

१९ मे निमित्त मनापासून शुभेच्छा !