बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

धमाल मुलगा जनातलं, मनातलं
आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस! त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!! पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D
वर्गीकरण
लेखनप्रकार

102 टिप्पण्या 27,331 दृश्ये

Comments

जिप्सी नवीन

आमचे (साता नवसानं भेटणारे) जिवश्चकंठश्च मित्र जे की,बिपिन भौ जी कार्यकर्ते जी यांस वाढदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

रेवती नवीन

जरा उशिराने का होइना पण आमचे मित्र श्री श्री पप्पू बिपिनचंद्रजी रावजी कार्यकर्तेसाहेबजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने साधी पार्टी होणार असेल तर तिथे येऊन शुभेच्छा द्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

बिपिन कार्यकर्ते नवीन

माझ्या सर्व मित्रांना या वर्षीही मनःपुर्वक धन्यवाद! काही जणांनी तर घरी येऊन माझा दिवस 'खास' केला. धन्यवाद!!!

आनंदयात्री नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

काय जरा श्टोरी सांग ना राव काय काय झाले, कोण कोण आले होते जरा. जरा काही कडू कडू घेउन वाढदिवस साजरा केला की नाही ?