Skip to main content

परसगावचा हा अंदाज

Published on मंगळवार, 18/05/2010
सध्या मिपाच्या हॉटेलात काय खावे आणि काय नाको यावर जंग्गी चर्चा चालू आहे त्याला प्रतिसाद घ्यावा या विचारात होतो तितक्यात शरदिनीतै ची अतिवससुंदर कविता वाचनात आली पोटी ऐकून धुडूम्म गाज परसगावचा हा अंदाज पोरासोरा सवालआम्हा काय हदडले ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन हर बारीला दारूण धावन शोषण भीषण पोषण बेसन गाडीवरचे चटपट ग्रासन जहाल काढा पत्थरपाला ढोसून जिव्हा कडू जहाला तोंडाला घालून या खाडा गप्पगुमाने घरी पडा
लेखनविषय:

याद्या 2281
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

केसुभैय्या बॅक इन फॉर्म! _/\_ =)) ह ह लो पो ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

तोंडाला घालून या खाडा गप्पगुमाने घरी पडा :H

गोलाबारी सुसूत्र ताडन हर बारीला दारूण धावन शोषण भीषण पोषण बेसन गाडीवरचे चटपट ग्रासन =)) वेताळ

=)) =)) =)) जबरा =)) =)) =)) >> शोषण भीषण पोषण बेसन इथे "बेसण" करता येईल काय ? ;)

In reply to by टारझन

अधी बेस च लिहीले होते.. पण तुम्ही साहित्य चोरीचा दावा करत ध चा मा ( रून मारले)केला असता म्हणून आम्ही ण चा न केला (घाबरट/समजुतदार)केशवसुमार

हा हा हा. नेहमीसारखेच खास. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

=))

हाहाहा!! मस्तच!! खासम् खास!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

निरर्थक कवितेचे इतके अर्थपूर्ण विडंबन केसुच करू जाणे... __/\__ _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

बस्स आपला एकच प्रतिसाद तुम्हाला __/\__ --टुकुल

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार