सध्या मिपाच्या हॉटेलात काय खावे आणि काय नाको यावर जंग्गी चर्चा चालू आहे त्याला प्रतिसाद घ्यावा या विचारात होतो तितक्यात शरदिनीतै ची अतिवससुंदर कविता वाचनात आली
पोटी ऐकून धुडूम्म गाज
परसगावचा हा अंदाज
पोरासोरा सवालआम्हा
काय हदडले ओ मामा
गोलाबारी सुसूत्र ताडन
हर बारीला दारूण धावन
शोषण भीषण पोषण बेसन
गाडीवरचे चटपट ग्रासन
जहाल काढा पत्थरपाला
ढोसून जिव्हा कडू जहाला
तोंडाला घालून या खाडा
गप्पगुमाने घरी पडा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2326
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास विडंबन
हे एक नंबर आहे.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
केसुभैय्य
केसुभैय्या बॅक इन फॉर्म!
_/\_
=))
ह ह लो पो
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
उच्च . . .
तोंडाला घालून या खाडा
गप्पगुमाने घरी पडा :H
हे मात्र नंबर एक
गोलाबारी सुसूत्र ताडन
हर बारीला दारूण धावन
शोषण भीषण पोषण बेसन
गाडीवरचे चटपट ग्रासन
=))
वेताळ
जबरा >>
=)) =)) =)) जबरा =)) =)) =))
>> शोषण भीषण पोषण बेसन
इथे "बेसण" करता येईल काय ? ;)
हा हा
In reply to जबरा >> by टारझन
अधी बेसण च लिहीले होते.. पण तुम्ही साहित्य चोरीचा दावा करत ध चा मा ( धरून मारले)केला असता म्हणून आम्ही ण चा न केला
(घाबरट/समजुतदार)केशवसुमार
हा हा हा.
हा हा हा. नेहमीसारखेच खास.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
...
=))
हाहाहा!!
हाहाहा!! मस्तच!! खासम् खास!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
अर्थपूर्ण विडंबन
निरर्थक कवितेचे इतके अर्थपूर्ण विडंबन केसुच करू जाणे...
__/\__
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
बस्स आपला
बस्स आपला एकच प्रतिसाद तुम्हाला __/\__
--टुकुल
धन्यवाद...
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार