परसगावचा हा अंदाज
सध्या मिपाच्या हॉटेलात काय खावे आणि काय नाको यावर जंग्गी चर्चा चालू आहे त्याला प्रतिसाद घ्यावा या विचारात होतो तितक्यात शरदिनीतै ची अतिवससुंदर कविता वाचनात आली
पोटी ऐकून धुडूम्म गाज
परसगावचा हा अंदाज
पोरासोरा सवालआम्हा
काय हदडले ओ मामा
गोलाबारी सुसूत्र ताडन
हर बारीला दारूण धावन
शोषण भीषण पोषण बेसन
गाडीवरचे चटपट ग्रासन
जहाल काढा पत्थरपाला
ढोसून जिव्हा कडू जहाला
तोंडाला घालून या खाडा
गप्पगुमाने घरी पडा
लेखनविषय:
याद्या
2281
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
झकास विडंबन
केसुभैय्य
उच्च . . .
हे मात्र नंबर एक
जबरा >>
हा हा
In reply to जबरा >> by टारझन
हा हा हा.
...
हाहाहा!!
अर्थपूर्ण विडंबन
बस्स आपला
धन्यवाद...