Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on Sun, 05/16/2010 - 21:59
स्वप्नी निवडू धुडूम्म गाज डुडुळगावचा गोलंदाज तोराबोरा ओमरसामा काय ललाटी ओ ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन रुजुवातीला करूण धावन शोषण भीषण पोषण वेसण धवल गिटारी कडकड मंथन तित्तिरबाला ग्रंथीलाला ग्रसनी जिव्हा कुरूप भोला यमनाला घालू तेलघडा हाका बिचारी मुकी चिडा

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/18/2010 - 16:05

Permalink

बाई

ओ बाई, लई भारी बरं का... वरचे प्रतिसाद पाहता अनेकांच्या विकेटी पडल्या की. आमचीबी पडली बघा. गंडलो की राव पार... चुकलं. गंडलो की बाई पार!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 05/17/2010 - 19:09

Permalink

मला जे काही कळल ते हे

Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 05/17/2010 - 19:44

In reply to मला जे काही कळल ते हे by jaypal

Permalink

जयपाला ,धन्य आहेस रे बाबा !!

=)) =)) =)) =)) अवांतरः लै दिवसाणी शरदीनीतैची कविता वाचायला मिळाली..:) (ओ की ट्ठो न कळालेला) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

Submitted by sur_nair on Mon, 05/17/2010 - 20:04

Permalink

एक हत्ती आणि पाच आंधळे

एक हत्ती आणि पाच आंधळे यांची गोष्ट माहित आहे का? तसेच काहीसे चाललेले दिसते या कवितेचे आणि ती वाचणार्यांचे. चालू दे, कविता कशीही असली तरी TP चांगला आहे http://www.wordinfo.info/words/index/info/view_unit/1
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 05/17/2010 - 20:20

Permalink

कसला टी.पी.

कसला टी.पी. राव!! जे समजत नाही त्याला नमस्कार करुन पुढे जायच्या आम्च्या सन्स्कारान आज सकाळ पासुन हात भरुन आले. सार् या कवीता कश्या कड कट्ट, कड कट्ट अश्या टाईप राइटरच्या आवाजा सकट इथ येवुन पडल्या . विडम्बन जरा तरी कळली पण ही कविता आत्ता वरच्या जयपालान्च्या व्यन्ग्य चित्रा मुळ कळली. आता शान्त झोपायला हरकत नाही. आभार जयपाल, असच काय काय तरी पाळत जावा, म्हणजे ऐन वेळी बाहेर काढुन वेळ भागवता येते. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 05/17/2010 - 20:26

In reply to कसला टी.पी. by स्पंदना

Permalink

हा हा

हा हा हा.... पुढे कधी डोक्याला चालना हवी असेल तर सरळ हे पान उघडावे. :) फ्रेशर्स जसे शकुंतलादेवींचे गणिती कोडी घेऊन बसतात तसं करावे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/17/2010 - 23:31

Permalink

या आधीच्या

या आधीच्या कविता पाहून शरदिनी ताई प्रतिसाद देत नाही असे लक्षात आले होते. आता या कवितेत त्यांनी वर प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर एवढ्या चर्चेनंतरही त्यांनी कवितेची उकल केलेली नाही. हे म्हणजे उंदिर मांजराशी खेळते तसे वाटते आहे. त्यांनी या व या आधिच्या कवितांचे रसग्रहण करवून द्यावे (हा आग्रह त्यांना). Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 05/18/2010 - 08:27

In reply to या आधीच्या by पाषाणभेद

Permalink

आग्रह?

त्यांनी या व या आधिच्या कवितांचे रसग्रहण करवून द्यावे (हा आग्रह त्यांना).
आग्रह? की शिक्षा? (मराठी शिक्षा!) - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 05/18/2010 - 07:19

Permalink

नोस्ट्राडामसच्या भविष्यकथनाची आठवण झाली

नोस्ट्राडामसच्या भविष्यकथनाची आठवण झाली. ज्याने-त्याने आपला-आपला अर्थ घटना घडल्यावर काढावा! ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 05/16/2015 - 20:05

Permalink

काय रत्न आहे हे =))

काय रत्न आहे हे =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 23115 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com