✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

का रे ऐसी माया ......(२)

र
रामदास यांनी
Mon, 07/28/2008 - 03:10  ·  लेख
लेख

Book traversal links for का रे ऐसी माया ......(२)

  • ‹ का रे ऐसी माया.. भाग एक.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25625 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

सुंदर...

विसोबा खेचर
Mon, 07/28/2008 - 14:10 नवीन
वा रामदासराव, अतिशय सुंदर लेख. आपले विचार खूप आवडले! :) तात्या.
  • Log in or register to post comments

छान!

मनस्वी
Mon, 07/28/2008 - 15:00 नवीन
मस्त लिहिलं आहे. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

अप्रतिम

नंदन
Mon, 07/28/2008 - 15:18 नवीन
विशेषणं संपली, पुन्हा पुन्हा तीच लिहावी लागत आहेत. त्याच्या आईच्या आयुष्याची निरगाठ आहे.आता धागा तुटेल पण गाठ सुटणार नाही.कशिदा कधी उसवेल हे सांगता येत नाही.हे त्याला कळलं आहे.आयडेंटीटी क्रायसीस चाळीशीच्या आसपास उगवतो.याच्या नशिबी लहानपणी मिडलाईफ क्रायसीस . -- विशेष आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

जीवघेणे लिहिता - २

मनिष
Mon, 07/28/2008 - 15:25 नवीन
रामदास....तुम्ही खरच अफलातून लिहिता...तो कवितेवरचा लेख आणि आता ही कथा. पहिल्या भागात चंद्रूसाठी जी व तुटतो तर दुसर्‍या भागात चंद्रू, रघुनंदन, नीला आणि अर्थातच कथानायकासाठी!! तुमची शैली फार प्रभावशाली आहे. नंदन म्हणाला तसे छोटे आणि परिणामकारक संवाद....एखाद्या कसलेल्या पटकथाकारासारखे.... प्रभाकर पेंढारकरांच्या 'अरे संसार, संसार...' ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

प्रमोद देव
Mon, 07/28/2008 - 15:58 नवीन
बाकी सगळी विशेषणं संपली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

विशेषणं

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/28/2008 - 16:05 नवीन
विशेषणं संपली --- नंदन, देवकाका. १००% सहमत. तुम्ही पोलिसी भाषा जितकी सहजतेने लिहिता तितक्याच सहजतेने "जे थानाला लागलं ते काळजाला लागलं." सारखी वाक्यं पण लिहिता. बिपिन.
  • Log in or register to post comments

सुंदर

आनंदयात्री
Mon, 07/28/2008 - 16:35 नवीन
खुपच सुंदर .. आख्खी कादंबरी होईल सहज !! दोनदा वाचला तेव्हा कळाला ! म्हणजे शेवटच्या गोष्टीची लिंक लागली !! लहान मुलाने लिहलेल्या गोष्टीत अमरफुले वैगेरे शब्द खटकले पण लेखकाला तेवढे ऍझ्युम करायचे स्वातंत्र्य असावेच. थोडक्यात काय हा मुद्दा अगदीच क्षीण आहे. खुप सुंदर !!
  • Log in or register to post comments

माहिती

नीलकांत
Mon, 07/28/2008 - 17:46 नवीन
रामदासजींनी लेख प्रकाशित केल्यावर तो प्रकाशित न झाल्याने त्या मोकळ्या पानावर काही प्रतिक्रिया आल्या होत्या. आता सर्वकाही ठिक आहे त्यामुळे त्या प्रतिक्रिया काढण्यात आल्या आहेत. नीलकांत
  • Log in or register to post comments

क्या बात है!

डॉ.प्रसाद दाढे
Mon, 07/28/2008 - 18:11 नवीन
रामदासजी, तुमच्या लेखणीवरून जीव ओवाळून टाकावासा वाटतोय.. एक एक वाक्य वाचता॑ना अ॑गावर शहारा फुलत होता..श्वास रोखूनच मी हा दुसरा भाग वाचला.. जवाब नहि॑ आपका! सरस्वतीची तुमच्यावरील कृपा अशीच असीम राहो..
  • Log in or register to post comments

सुन्न झालो.

महेश हतोळकर
Mon, 07/28/2008 - 21:16 नवीन
यापुढे काहिही लिहिणे म्हणजे लेखाचा अपमान करणे!
  • Log in or register to post comments

केवळ दिङमुढ (स्पेलबाऊंड)!

संजय अभ्यंकर
Mon, 07/28/2008 - 21:16 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क्या बात

झकासराव
Mon, 07/28/2008 - 21:24 नवीन
क्या बात है! अप्रतिम लिहिता काका तुम्ही. :) अवांतर : लहान तोंडी मोठा घास घेतोय पण स्वार्थी पणाने. तेवढ विराम चिन्हांच पाहिलत तर बर होइल. कोणता सवांद कोणाच्या तोंडी हे पटकन लक्षात येत नाही. मग तुमची कथा,लेख हावरटासारख वाचताना मध्ये मध्ये अडखळतं. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

नतमस्तक.

मेघना भुस्कुटे
Mon, 07/28/2008 - 21:26 नवीन
नतमस्तक.
  • Log in or register to post comments

नतमस्तक अग

यशोधरा
Mon, 07/28/2008 - 22:29 नवीन
नतमस्तक अगदी हेच म्हणते!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/28/2008 - 22:35 नवीन
सुंदर कथा !!!
  • Log in or register to post comments

खूप

भाग्यश्री
Mon, 07/28/2008 - 22:40 नवीन
खूप सुंदर..!! अप्रतिम लिहीलं आहे!! मायबोली वर काही वर्षांपूर्वी थोडीफार या थीमची कथा वाचली होती..एक सायकीआट्रीस्ट बायकोला हिप्नोटाईझ करून दत्तक मुलाला सख्ख्या मुलाचा रोल करायला लावत असे.. आणि त्यातून तो मुलगा स्प्लीट पर्सनालीटीचा बळी पडतो, वगैरे.. कथानक वेगळे होते पण ती कथा देखील वाचून शहारा आला होता..
  • Log in or register to post comments

शब्दच नाहीत..

प्राजु
Tue, 07/29/2008 - 00:01 नवीन
अतिशय सुंदर लेखन... काय सांगू आणखी?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुन्न!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/29/2008 - 01:02 नवीन
बाळीचा जन्म एक ट्रीटमेंटचा भाग. अशी छोटी छोटी वाक्ये जे काही सांगून जातात, त्याने डोके सुन्न व्हायला होते. बाकी सर्वांनी लिहिलेच आहे. आणखी काय लिहू ? - सर्किट
  • Log in or register to post comments

जियो! जियो!! रामदासजी, जियो!

चतुरंग
Tue, 07/29/2008 - 01:26 नवीन
कवितेवरचे चिंतन, पीसी-जेसी, शिंपिणीचं घरटं, राक्षस रसायन आणि आता हे का रे ऐसी माया. तुमच्या प्रतिभेचा आवाका विलक्षण आहे. त्या त्या कथेच्या धाटणीला साजेशी शब्दांची पखरण. प्रसंगातले बारकावे टिपण्याची आणि तो रंगवण्यातली विलक्षण हातोटी, संवादाचा अतिशय योग्य वापर, ताशीव-घोटीव छोटी छोटी वाक्ये आणि एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखे, ज्याला इंग्रजीत रॅपिड्स असं म्हणतात, तसं उलगडत जाणारं कथानक; सर्वच गोष्टी मंत्रमुग्ध करणार्‍या. चतुरंग
  • Log in or register to post comments

आणखी लिहा

धनंजय
Tue, 07/29/2008 - 01:36 नवीन
असे कसे म्हणू. प्रत्येक वेळी असे चटका लावून जाता. तरी लिहाच.
  • Log in or register to post comments

खासच - - - -!

केशवराव
Tue, 07/29/2008 - 02:03 नवीन
वर्णन करायला शब्दच नाहीत . खासच !
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा

विसुनाना
Mon, 08/04/2008 - 15:57 नवीन
वा! रामदासजी! कथा बेहद्द आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिले आहे.

शितल
Mon, 08/04/2008 - 16:53 नवीन
लेख वाचुन झाल्या नंतर ही लेख डोक्यातुन जात नाही :) लेख मनाला कोठेतरी चटका लावुन गेला.
  • Log in or register to post comments

निशब्द!

प्रमेय
Wed, 05/12/2010 - 06:15 नवीन
निशब्द!
  • Log in or register to post comments

अशक्य लिहिता

संदीप चित्रे
गुरुवार, 05/13/2010 - 20:37 नवीन
तुमचे प्रत्येक लेखन म्हणजे डोक्याला खुराक असतो आणि डोक्याची भूक वाढतच जाते :) खूप खूप शुभेच्छा ! धातूंवरच्या लेखमालेतला/ले पुढचा/चे लेख कधी? --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

का रे ऐसी

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/13/2010 - 20:44 नवीन
का रे ऐसी माया ......(१) कुठे वाचायला मिळेल? --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 07/04/2012 - 17:51 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

+१००

मन१
Wed, 07/04/2012 - 18:21 नवीन
धागा वर काढल्याबद्दल थँक्स मिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

आयला रामदास म्हणजे हिरा आहे

बॅटमॅन
गुरुवार, 11/01/2012 - 15:03 नवीन
आयला रामदास म्हणजे हिरा आहे हिरा!
  • Log in or register to post comments

लै भारी

कपिलमुनी
गुरुवार, 09/10/2015 - 14:50 नवीन
ही कथा व्वाचायची राहून गेली होती. अप्रतिम !
  • Log in or register to post comments

अफलातून!

बोका-ए-आझम
Fri, 09/11/2015 - 00:47 नवीन
फारच सुंदर!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

नया है वह
Fri, 09/11/2015 - 19:40 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments

_/\_ करू शकते फक्त!

रातराणी
Sat, 09/12/2015 - 00:09 नवीन
_/\_ करू शकते फक्त!
  • Log in or register to post comments

कथा आवडली....खरं तर फारशी

मराठी कथालेखक
Fri, 06/17/2016 - 20:32 नवीन
कथा आवडली....खरं तर फारशी पटली नाही (म्हणजे नीलानं पोटच्या मुलाला विसरणं हे तितकसं पटलं नाही) पण ताकदीने उभे केलेल्या व्यक्तिरेखा विलक्षण. कथा न पटूनही एखाद्याला आवडू शकते म्हणजे लेखकाचं लेखनकौशल्य केवळ जबरदस्त !!
  • Log in or register to post comments

रामदास... जीव घेता तुम्ही

विजुभाऊ
Sun, 06/19/2016 - 18:27 नवीन
रामदास... जीव घेता तुम्ही वाचकांचा लिखाणातून.
  • Log in or register to post comments

paTalee nahii..

nanaba
Mon, 06/20/2016 - 15:16 नवीन
being a mom - katha bilkula ch patali nahi.. yes, u will love the adopted kid also as much.. but when your own kid is small - its practically impossible to forget him/her unless u have some disorder.. and the reason mentioned for disorder here doesn't seem correct at all.
  • Log in or register to post comments

सुंदर कथा

rahul ghate
Wed, 06/22/2016 - 14:45 नवीन
रामदास जी , कथा वाचून अक्षरशः जीव हलला . असेच लिहीत राहा
  • Log in or register to post comments

अप्रतिम! ही कथा वाचायची राहून

रुपी
Wed, 11/23/2016 - 05:50 नवीन
अप्रतिम! ही कथा वाचायची राहून गेली होती. ज्यांना पूर्ण वाचायची आहे, त्यांच्यासाठी भाग १ चा दुवा
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय

पाटीलभाऊ
Wed, 11/23/2016 - 16:14 नवीन
मस्त लिहिलंय
  • Log in or register to post comments

नमन

वपाडाव
Sat, 11/26/2016 - 07:32 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

NAKSHATRA
Wed, 01/27/2021 - 21:04 नवीन
खूप सुंदर..!! अप्रतिम लिहीलं आहे!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा