Skip to main content

भोवरे...

भोवरे...

Published on सोमवार, 10/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
वहीची दुमडलेली पाने... पानापानांतून सोडलेली मोरपीसे... कुठेतरी मधूनच डोकावणारा... शुष्क पण गंधाळलेला मोगरा... आठवणींचे खोल डोह... तळाच्या शेवाळात गुरफटलेली मोहफ़ूले... पुन्हा पुन्हा भिरभिरणारे... आठवणींचे बेभान भोवरे... दुर दुर जाणारी तू... पुन्हा पुन्हा ओढला जाणारा मी ! विशाल
लेखनविषय:

याद्या 3658
प्रतिक्रिया 8

आठवणींचे खोल डोह... तळाच्या शेवाळात गुरफटलेली मोहफ़ूले... सुन्दर!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

पुन्हा पुन्हा भिरभिरणारे... आठवणींचे बेभान भोवरे... . . . हे फार आवडलं

सुंदर... मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss