मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भोवरे...

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वहीची दुमडलेली पाने... पानापानांतून सोडलेली मोरपीसे... कुठेतरी मधूनच डोकावणारा... शुष्क पण गंधाळलेला मोगरा... आठवणींचे खोल डोह... तळाच्या शेवाळात गुरफटलेली मोहफ़ूले... पुन्हा पुन्हा भिरभिरणारे... आठवणींचे बेभान भोवरे... दुर दुर जाणारी तू... पुन्हा पुन्हा ओढला जाणारा मी ! विशाल

वाचने 3657 वाचनखूण प्रतिक्रिया 8

स्पंदना Mon, 05/10/2010 - 21:27
आठवणींचे खोल डोह... तळाच्या शेवाळात गुरफटलेली मोहफ़ूले... सुन्दर!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मदनबाण Wed, 05/12/2010 - 07:43
सुंदर... मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss