✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तू माने या ना माने दिलदारा

अ
अरुंधती यांनी
Tue, 04/27/2010 - 02:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2675 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

संगीत

शुचि
Tue, 04/27/2010 - 03:05 नवीन
संगीत जितकं ऐकावं तितकी त्याची नशा चढत जाते पण हे गाणं तर पहील्यांदा ऐकतानाच मला नशा त्याची चढली. ही जी पराकोटीच्या भक्तीची गाणीअसतात ती कोणाही ऐर्‍यागैर्‍या गायक-गयिकांना पेलवत नाहीत. त्याकरता तपस्या लागते. फार फार सुंदर गायलय गाणं. अरुंधती अशीच ओळख करून देत जा. तू उल्लेख केलायस सूफी गाण्यांचा ... मला वाटतं तो फक्त ओझरता उल्लेख आहे. कारण हे गाणं सूफी नाही. हे पंजाबी आहे. परत एकदा धन्यवाद इतक्या उच्च, अप्रतिम गाण्याकरता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

शुचि

अरुंधती
Tue, 04/27/2010 - 15:29 नवीन
मला खूप आवडतात ही गाणी.... एकेक करून जमेल तसा अर्थ व ओळख करून देत जाईन ह्या गाण्यांची! खरं तर ही गाणी एवढी प्रसिध्द आहेत की मला वाटले होते मराठीत आंतरजालावर त्यांच्याविषयी नक्की माहिती मिळेल! पण काहीच माहिती उपलब्ध नव्हती. मग उपसली आपली कळफलकाची लेखणी आणि लिहू (टंकू) लाग्ले कुरूकुरू.... हा हा हा! बाय द वे, हे पंजाबी सूफी गाणे आहे. बुल्ले शाह यांनी पंजाबी भाषेतही सूफी रचना केल्या आहेत. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

जोधाअकबरा

रेवती
Tue, 04/27/2010 - 05:53 नवीन
जोधाअकबराच्या सिनेमातले 'ख्वाजा मेरे ख्वाजा' हे सुद्धा सूफी गाणं आहे ना? मला ते फार आवडतं. मन त्या भक्तीलहरींत डुंबू लागते हेच कळत नाही. हेच त्या गाण्यांचं वैशिठ्य असतं. फार छान वाटतं या गाण्यांनी. रेवती
  • Log in or register to post comments

ख्वाजा

अरुंधती
Tue, 04/27/2010 - 15:31 नवीन
ख्वाजा मेरे ख्वाजा माझं पण अत्यंत आवडतं गाणं आहे.... त्याचं चित्रिकरण, खास करून सूफी डर्विश नृत्य फार फार लाडकं.... किती वेळा ते गाणं ऐकलंय, पाहिलंय त्याला गणतीच नाही! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ठीक आहे.

प्रमोद देव
Tue, 04/27/2010 - 17:44 नवीन
अरुंधतीजी आपण केलेल्या वर्णनाने अपेक्षा खूपच वाढल्या आणि कदाचित त्यामुळेच वडाली बंधूंचं गाणं तितकंसं खास नाही वाटलं. स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व. मात्र आपलं निवेदन खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

प्रमोदजी,

अरुंधती
Tue, 04/27/2010 - 18:28 नवीन
प्रमोदजी, एखादं गाणं चढत जाणं, दर वेळी ऐकताना त्यात अजूनच आनंद मिळणं.... असं काहीसं होतं माझं हे गाणं ऐकताना.... असो. सर्वांच्याच आवडी समान असायला हव्यात असं नाही. मला ह्या गाण्याची आध्यात्मिक आणि ईश्वराशी संवाद साधण्याची व्यक्तिगत, हक्काची स्टाईल आवडते. पंजाबी गाण्यांचा ठेका तर लाजवाबच असतो. त्यामुळे नकळतच बोटे ताल धरतात, पाय ठेका धरतात आणि मन उधाण होते! :-) प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा