मी ठरवणार, मी काय चिकटवायचे ?
कुणाबरोबर खादडायचे !!!
म्हणून लावतोय ..
ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले,
खादडी अन पटाक्याला फ्रेम केले
त्या चाहत्यांसाठी ...
तो बोलला कंपु मागे लागला आहे ..
उणिवा शोधणारे...
== चेतनराव, अगदी अचुक टोला.
गेल्या काही दिवसात बर्याच जणांच्या शेपटीवर पाय पडला आहे. आज, मला एक जण खरडवहीत येउन दम देऊन गेला. काय गम्मंत आहे, आता कुठे लोकशाही येईल असे वाटले, कि लोकांनी दम द्यायला सुरवात केली. लोकशाहीची सुरवातच आम्हाला दम मिळुन झाली असो.
खुप घाबरलो आहे मी. ;)
आज काही लिहीत नाही.
कमीत कमी आज तरी त्याला मला घाबरवल्याचे समाधान मिळु देत. :D
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
हा.हा.हा...चेतनराव विडंबन भारी सुचलयं. ;)
प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- दोन दिवस झाले बरीच गम्मत-जम्मत पहायला मिळाली...( कुठे काय... त्या धाग्यावर ;) )लोकांचे विचार,मत मांडण्याची पद्धत पाहतोय...
बहुधा या सर्व मंडळींनी मालकांची वैयक्तिक माहिती वाचली (प्रोफाईल मधे डोकवा जरा त्यांच्या )नसावी...तिथे त्यांनी त्यांच्या बद्धल स्पष्ट लिहले आहे की... बाई आणि बाटली हे आमचे विशेष चिंतनाचे विषय असून "इष्कबाजी" या विषयात आम्ही डॊक्टरेट करत आहोत! मग खादाडी बरोबर आजची बायडी दिसली तर त्यात नवल ते काय !!! ;)
बाकी नव्या नव्या अभिनेत्रींची नावे मात्र कळली हे इथे मात्र नमुद करावेसे वाटते... ;)
बाकी चालु द्या... ;)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
मी ठरवणार,
ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले,
चेत्या... च्
हा हा हा
हाहाहा ...
तो बोलला
हा हा
विडंबन छान जमलंय
हा.हा.हा...
बाकी नव्या
क्लासच
ह.