सकाळ मधे एक बातमी आली आहे,
यंदाचा मार्च जरा जास्तीच 'कडक' वाटला का?
नक्कीच. आणि ते खरे देखील आहे. देशातील बहुतांश भागात यंदा मार्चमध्ये सर्वाधिक तापमान नोंदविले गेले आहे. उन्हाच्या तीव्र चटक्यांपासून एप्रिलमध्येही सुटका होणार नाही. उलट, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे
या बातमी वर एक खास प्रतिक्रिया आप्ल्याशी वाटावी (share) वाट्ली म्हणुन,
On 4/7/2010 8:02 PM मी एक शेतकरी said:
पगारदार लोक्कांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, व्यावसायिकांनी आपले दुकाने सोडू नयेत, राजकारण्यांनी आपले महाल ए.सी. सोडू नयेत. मी एक शेतकरी.. उन्हात राब्ण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळेच रंग काळा पडल्यामुळे माझी ओळख तुम्हाला लगेच होते. संध्याकाळी थकून आल्यावर हात पाय धुउन जेवण व पाणी पिऊन झोपही छान लागते ..तुम्हाला लागते का हो अशी झोप ..इतर पेय पिऊन .पैश्याचा गादीवर .चला शेयर करूया छानसा उन्हाळा .. निसर्गरम्य उन्न्हाळा !!
सो जाते है फूटपाथ पे अखबार बिछाकर !
मजदुर कभी नीन्द कि गोली नही खाते!!
munawwar rana.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
4917
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंतर्मुख
प्रतिक्री
सो
सो
आग ही आग..
सो जाते है
ओरीसातला उन्हाळा