✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक फिरकी अशीही!

अ
अरुंधती यांनी
Tue, 04/06/2010 - 16:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3330 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

हॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Tue, 04/06/2010 - 17:04 नवीन
सुनेला सत्य परिस्थिती समजल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि सासूबाई आता मैत्रिणीच्या फिरकीचे उट्टे कसे काढायचे ह्या योजनेत गर्क झाल्या!
जालाव बी या योजना चालत्यात! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

बाहेर

पर्नल नेने मराठे
Tue, 04/06/2010 - 17:09 नवीन
बाहेर कोठेतरी पिऊन धिंगाणे नकोत म्हणून त्यांच्यावर घरीच पिण्याची सक्ती होती. :D चुचु
  • Log in or register to post comments

ही जरा

रेवती
Tue, 04/06/2010 - 19:08 नवीन
ही जरा अतिरेकी फिरकी आहे असे वाटले. मैत्रिणीनं चेष्टा म्हणून किंवा अन्य काही कारणानं तसं केलं असेल पण परिणाम फारसा चांगाला झाला नाही.;) मालकिणबाईंनी अद्दल घडवली कि नाही? नाहीतर अद्दल घडवतानाही काटकसर!;) रेवती
  • Log in or register to post comments

रेवती,

अरुंधती
Wed, 04/07/2010 - 13:56 नवीन
रेवती, त्यांचा मैत्रिणींचा असाच साळकाया माळकाया ग्रुप होता गं.... त्यांनी कसे उट्टे काढले ते मला नीट माहित नाही, पण काढले एवढे नक्की.... हिशेबाबद्दल त्या फार पर्टिक्युलर होत्या ;) हा किस्सा त्यांच्या सुनेने सांगितल्यामुळे आम्हाला कळला. त्यांनी त्यांची फजिती कधीच उघडी केली नाही. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा.

शुचि
Tue, 04/06/2010 - 19:13 नवीन
हा हा. प्रसंग मस्त खुलवून सांगीतलाय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता? सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
  • Log in or register to post comments

मैत्रीणीन

गणपा
Wed, 04/07/2010 - 16:20 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मैत्रीणीने मस्तच दांडी गुल केली की.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा