मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला.
खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की
एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का?
माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.
वाचने
6940
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा
मस्त साईट !
In reply to माझा by अरुंधती
धन्यवाद
In reply to माझा by अरुंधती
इन्व्हरर्टर मधे वापरतात..
पवनचक्की
पाषाणा आरे
अगदी..अगदी.
In reply to पाषाणा आरे by jaypal
@जयपालः
In reply to पाषाणा आरे by jaypal
वोल्टेज...
म्हणजे
बंगल्या
माझी आयडीया
In reply to बंगल्या by आनंद
पाभे तुम्ही डीसी मोटर ही जनरेटरसारखी वापरली आहेत.