लिहा आणि कमवा - ऑनलाईन डिजीटल लायब्ररी.
http://www.sahityasampada.com/ ह्या संस्थेचा स्टॉल संमेलनात पाहीला. या संकेत स्थळाद्वारे आपण पुस्तके ऑनलाईन वाचु शकतो. जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही ह्या कंपनीशी करार करुन पैसे देखील कमावु शकता.
नोंदणी शुल्कः १५ रु
मासिक शुल्कः ३० रु
अधिक माहीती साठी पत्ता:
fuzzysoft@gmail.com
sahityasampada@gmail.com
दुरध्वनी:
०२४०-२३४७६३२
९४२२२ ०९४८६
टिपः ह्या कंपनीशी माझा/मिसळपावचा कोणताही संबध नाही अथवा कोणताही प्रकारचा मोबदला मला/मिपा ला मिळत नाही.
वाचने
5711
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
प्रतिक्रिया
उत्तम लिंक
In reply to उत्तम लिंक by मी-सौरभ
धन्यवाद, बद
अरे वा...
In reply to अरे वा... by श्रावण मोडक
बाय द वे,
In reply to बाय द वे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तराशी
In reply to बाय द वे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे रे,
In reply to बाय द वे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी, अगदी
In reply to बाय द वे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सरांशी सहमत !!
In reply to बिरुटे सरांशी सहमत !! by शाहरुख
खरंय...
In reply to खरंय... by श्रावण मोडक
सॉरीची गरज नाही..
In reply to अरे वा... by श्रावण मोडक
असेच एकदा,
In reply to असेच एकदा, by II विकास II
अरेच्चा....
चांगला उपक्रम
धन्यवाद...!
लै झक्कास!
अश्या लिखाणास बंदी आहे ना?
In reply to अश्या लिखाणास बंदी आहे ना? by ऋषिकेश
ह्या
पुस्तकांच
साहित्य संपदा