✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ड्रॅगनच्या देशात - २

च
चतुरंग यांनी
Wed, 03/24/2010 - 04:11  ·  लेख
लेख

Book traversal links for ड्रॅगनच्या देशात - २

  • ‹ ड्रॅगनच्या देशात - १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6158 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

चान्गल लिहिलय

गोगोल
Wed, 03/24/2010 - 04:46 नवीन
पण फोटो कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

लिफ्ट

मीनल
Wed, 03/24/2010 - 04:54 नवीन
एक आठवलं. चीनी लोकांत प्रत्येक आकडयाला काही स्थान आहे. उदा: आठ आकडा उत्तम आणि चार आकडा वाईट. ब-याचश्या इमारतीच्या लिफ्ट मधे चार हा नंबर दिसत नाही. म्हणजे चवथ्या मजल्याला पाचवा म्हणायचे . चार नंबर असलेले फोन कार्ड अतिशय स्वस्त आणि एक आठ असला तरी ब-यापैकी महाग . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर!

चतुरंग
Wed, 03/24/2010 - 06:06 नवीन
रमाडा प्लाझा ह्या माझ्या हॉटेलात १६ मजल्यात ४ आणि १४ हे दोन्ही क्रमांक मजल्यांना दिलेले नव्हते! :< चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

वाचतोय रे

संदीप चित्रे
Wed, 03/24/2010 - 06:50 नवीन
तुझ्याबरोबर आमचाही तिथला दिवस सुरू झालाय.
  • Log in or register to post comments

सुंदर-----

वैशाली हसमनीस
Wed, 03/24/2010 - 06:57 नवीन
दोन्ही भाग आवडले.पुढील भागांच्या प्रतीक्षेत------
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव

मदनबाण
Wed, 03/24/2010 - 07:22 नवीन
मस्त अनुभव कथन... :) मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms
  • Log in or register to post comments

छान अनुभवकथन

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 03/24/2010 - 07:45 नवीन
श्री चतुरंग, उत्सुकतेने वाचत आहे. ____________________________________ निसर्ग आटला तेव्हा शस्त्रे आली स्वातंत्र्य जाचले तेव्हा धर्म आला
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Wed, 03/24/2010 - 11:24 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

...

सुमीत भातखंडे
Wed, 03/24/2010 - 08:09 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

>>'काफे लाट्टे'चा एक मोठा कप

प्रभो
Wed, 03/24/2010 - 08:42 नवीन
>>'काफे लाट्टे'चा एक मोठा कप चला काहीतरी प्यायच्या बाबतीत आपली आवड सेम आहे तर.... पुढचा भाग?? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

श्री.

इंटरनेटस्नेही
Wed, 03/24/2010 - 09:02 नवीन
श्री. चतुरंग, छान लिहताय. दिवसाची सुरवात प्रसन्न झाली.
  • Log in or register to post comments

सुरेख

नील_गंधार
Wed, 03/24/2010 - 10:15 नवीन
सुरेख वर्णन. पुढचा भाग नाही? नील.
  • Log in or register to post comments

वर्णन सुरेख!

अरुंधती
Wed, 03/24/2010 - 10:34 नवीन
सुरेख वर्णन झाले आहे.... आता पुढचा भाग येऊ देत :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Wed, 03/24/2010 - 10:55 नवीन
ओघवतं लिहलयं... असं प्रवासवर्णन वाचायला छान वाटते. पुढचा भाग येऊदे लवकर.
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/24/2010 - 11:12 नवीन
ओघवतं वर्णन..! आम्ही तुमच्याबरोबर फिरतोय. पुढचा भाग लवकर लिहा..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

जे.पी.मॉर्गन
Wed, 03/24/2010 - 11:47 नवीन
आम्ही तुमच्याबरोबर फिरतोय झकास वाटतंय वाचायला.... पुढचा भाग लवकर येऊदे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+२

टुकुल
Wed, 03/24/2010 - 11:59 नवीन
अगदी हेच लिहिनार होतो. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

गुड

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/24/2010 - 11:34 नवीन
गुड मॉल्निंग मिस्तल चतुलंग... पुढे वाचतोय... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Wed, 03/24/2010 - 19:42 नवीन
मस्तच.. पुढचेही येऊ दे भराभर... स्वाती
  • Log in or register to post comments

क्या बात है !!

अनिल हटेला
Wed, 03/24/2010 - 19:52 नवीन
काय निरीक्षण आहे राव तुमचं ..... मानलं......:) अगदी डीट्टेल मध्ये ......आवडेश... पू .भा .प्र.....:) बैलोबा (एक्स निंग्बो)नीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments

चतुरंग

शुचि
Wed, 03/24/2010 - 22:28 नवीन
चतुरंग तुम्ही केवढे बारकावे छान टिपलेयत. पूर्वग्रह मधे न आणता मोकळ्या मनाने मस्त चित्रदर्शी लिखाण झालय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

छान

प्राजु
गुरुवार, 03/25/2010 - 00:11 नवीन
छान वर्णन. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

इंटरेस्टी

विसोबा खेचर
गुरुवार, 03/25/2010 - 11:08 नवीन
इंटरेस्टींग प्रवासवर्णन..
  • Log in or register to post comments

मस्त.

मी_ओंकार
गुरुवार, 03/25/2010 - 11:43 नवीन
वाट पहायला लावणारे लेखन. (अजून किती मजल मारायची आहे ह्या लोकांना? ) मग इथे भारतात काय म्हणायचे? :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा