दुर्दैवी कहाणी!
अश्या कितीतरी पारूबाई आपल्या आजूबाजूला दिसतात. न दिसणार्या पारूबाईही आहेत्.....अनेक! फरक आहेत काही ........जसं कि पैसा भरपूर, शिक्षण भरपूर पण मोठ्ठ्या पोस्टवरचा नवरा रागाच्या भरात मारतो किंवा सिगरेटचे चटके देतो वगैरे. काही उदाहरणं आहेत माहितीची!:(
रेवती
काही कजाग २-४ स्त्रियांनी पुरषांवर अन्याय केला तर समस्त स्त्री जातीला एक ते एकच लेबल लावणार्या युयुत्सु साहेबांचं काय म्हणणं आहे ह्यावर?
अशा धाग्यांवर येईल का त्यांचा प्रतिसाद?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
नमस्कार,
लेख सहज सुन्दर आहे.
वैषम्य एकाच गोष्टिचे वाट्ते की इतर महीला मंड्ळी
अश्याना काहिच करु शकत नाहीत.
एक जुटीने अश्या नवरर्याना चोप दिला पाहिजे.
at and post : Xanadu.
व्यसनाधीन नवर्यांपायी होरपळत असलेल्या सर्वच स्तरांतील महिलांसाठी व्यापक प्रमाणात आधारगट, जागृती अभियान इ. राबविणे गरजेचे आहे. अनेक स्वयंसेवी संस्था हे काम करत आहेत. परंतु व्यसनाधीनतेची व्याप्ती पाहता त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आज समाजात निर्माण झाली आहे. दारुनिर्मितीला अनुदान देऊन सरकार एकीकडे दारुबाजांना प्रोत्साहन देते, तर दुसरीकडे दारुबंदी कामासाठी समित्या निर्माण करते. असा दुटप्पी कारभार काय कामाचा? दोन्हीकडून जनतेचेच नुकसान! (समित्यांचा खर्च शेवटी जनतेच्याच पैशातून ना!)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
व्यक्तीचि
अशा
हम्म.. या
चांगले
'आशानाम
दुर्दैवी
काही कजाग
चोप दिला पाहिजे.
करण्यासारखे बरेच!