सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की? ;)
आज अचानक गाठ पडे
भलत्या वेळी भलती खेळी
असता तन भलतीच कडे
बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे
नसता मनिमानसी कसा हा
अवचित मेला टाका भिडे
दचकुनि जागत धाव नीजेतच
भरभर कपडेपट उघडे
निसटुन जाई लघुशंका क्षण
सदा बरी ती चेन गडे!
-चतुरंग
वाचने
11160
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास...... लो
आज मरतंय हसून हसून!!!!
+१
In reply to आज मरतंय हसून हसून!!!! by बिपिन कार्यकर्ते
यावे...
ज ह ब ह र हा
+
In reply to ज ह ब ह र हा by मिसळभोक्ता
सुंदर, तरल
फस्क्लास
अनुमोदन
In reply to फस्क्लास by विसोबा खेचर
+२ काही
In reply to अनुमोदन by शेखर
एनीटैम तात्या!!
In reply to फस्क्लास by विसोबा खेचर
रंगाशेठ, तु
In reply to एनीटैम तात्या!! by चतुरंग
हा हा !!
च्यामारी
+१. लै भारी.
In reply to च्यामारी by मुक्तसुनीत
+२
In reply to +१. लै भारी. by Nile
आणि हो ..
>>त्या
In reply to आणि हो .. by टारझन
हा हा हा!!
In reply to >>त्या by मुक्तसुनीत
+२
In reply to हा हा हा!! by चतुरंग
+३
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
मुसुरावां
In reply to +३ by श्रावण मोडक
मुसुशेठ, तु
In reply to >>त्या by मुक्तसुनीत
जहबहरा
ठ्ठ्याँ..
मला तर कैच
सांभाळा
In reply to मला तर कैच by रेवती
+
In reply to सांभाळा by बिपिन कार्यकर्ते
नाही म्हणजे
In reply to सांभाळा by बिपिन कार्यकर्ते
(खुद के साथ
In reply to नाही म्हणजे by संदीप चित्रे
हाहाहाहा
In reply to (खुद के साथ by चतुरंग
वाहन एखादी
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
एखादी
In reply to वाहन एखादी by Nile
तुम्हाला
In reply to एखादी by मुक्तसुनीत
उच्च!
हा...हा.हा...
सही !!!!
प्रतिसादाची गाठ