✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आज अचानक लाथ पडे ...

क — केशवसुमार, Mon, 03/31/2008 - 22:27

प्रतिक्रिया द्या
8454 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 03/31/2008 - 22:41 नवीन

हा हा हा!!!!

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे तद माताय! केश्या तु म्हणजे 'हम नही सुधरेंगे' आहेस.... हा हा हा!!!! १ नंबर झालयं विडंबन!!!! (केशाचा पंखा) टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 03/31/2008 - 22:51 नवीन

लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!

असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
:)
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे
:))
निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे
:)))
दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे
हा हा हा हा :))))))))))))))))) लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/31/2008 - 23:00 नवीन

दिसले अंतरपट उघडे

केशा, अंतरपटाचा ह्या सोझ्ज्वळ स्थळावर इतका स्पष्ट उल्लेख ! संपलास तू आता ! बाकी, विडंबन झक्कास ! - सर्किट
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 23:20 नवीन

:)))))))

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे :))))))) भारी विडंबन
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/31/2008 - 23:52 नवीन

काय चाललंय केशवशेठ?

अहो 'केशवसुमार' म्हणताम्हणता एकदम 'केशवदेमार' झालंय की विडंबन!;)) आवडलं पण! (अवांतर - तसं देवादिकांचं गाणं नाहीये ना म्हणून प्रतिक्रीया तरी देता आली, नाहीतर लगेच बोंबाबोंब सुरुच झाली असती टेहळणी करुन सिलेक्टिव्ह प्रतिक्रीया देणार्‍यांची!:) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/31/2008 - 23:54 नवीन

आज अचानक

ह्यावरून आठवले, प्रसंग असा: खूप घाईची लागली आहे.. पण पायजाम्याच्या नाडीची गाठ काही केल्या सुटत नाही... "आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी, भलतीचकडे"... - (घाईत) सर्किट
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 04/01/2008 - 09:12 नवीन

सर्किट

लय भारी राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्राजु Tue, 04/01/2008 - 05:03 नवीन

सह्ही..

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे या ओळी आवडल्या... :)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 07:12 नवीन

सही.. :)

विडंबन सहीच रे केशवा! :) अजूनही येऊ द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 08:25 नवीन

नाही आवडले

विडंबन अजिबात आवडले नाही. अगदी इन्स्टन्ट प्रतिक्रिया 'बकवास' अशी होती. विषय वगैरे बाजूला ठवा; पण शब्दयोजनाही ओढूनताणून, एखादाच शब्द इकडेतिकडे करून/बदलून जुळवाजुळव केल्यासारखी झालीये. तुमच्या आधीच्या विडंबनांमध्ये शब्दयोजनेतला चपखलपणा तरी प्रशंसनीय असे. येथे त्याचा अभाव दिसला. असो. चांगल्या विडंबनासाठी शुभेच्छा. प्रा. म. रा. न. (सपष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/01/2008 - 09:37 नवीन

धन्यवाद!!

बेसनशेठ, आपल्याला आमची सगळीच विडंबने आवडावीत असे नाही. पण कमीत कमी शब्द बदलून / इकडेतिकडे करून विडंबन करण्याची मजा काही औरच असते.. असो.. सपष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद. (बकवास)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 10:07 नवीन

सुमारशेठ

तुमची सगळीच विडंबने आम्हांला आवडली नाही, तरी धोरणी प्रतिसादांच्या किंवा राजकारणी अंधानुयायी नि चाहत्यांच्या गराड्यात आम्हांला आपली जी विडंबने सर्वार्थाने, मनापासून आवडतात, तेथे आवर्जून पहिला (झालंच तर दुसरा-तिसरा) स्तुतीपर प्रतिसाद टंकतो, त्या विडंबनातले काय विशेषकरून फार आवडले हे लिहितो, हे कदाचित आपल्या नजरेस आले नसावे. (सपष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Tue, 04/01/2008 - 10:31 नवीन

हे ..

मात्र खरे बेसनशेठ... पण हे आमच्या नजरेस आले नाही असे नाही.. म्हणूनच म्हणालो 'सगळीच विडंबने आवडतील ( म्हणजे काही विडंबने आवडलेली आहेत हे अधोरेखीत होते असे वाटले) असे नाही' असो.. (सपष्टिकरण देणार) केशवसुमार अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Wed, 04/02/2008 - 01:40 नवीन

कारण

अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;) 'त्या' संपादित प्रतिसादाचे कारणच न उरल्याने संपादन केले :) (स्पष्टीकारक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 11:10 नवीन

प्र.का.टा.आ.

प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 11:09 नवीन

चला,

चला, एप्रिलफूल स॑पवून मुल्ला वापस मस्जीद लौटा!!!!! बर॑ वाटल॑ केसुशेठ :-))) आपला, - मस्त'मौला' ध मा ल.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/01/2008 - 23:49 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार !! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/28/2014 - 18:36 नवीन

@आज अचानक लाथ पडे

@आज अचानक लाथ पडे =))))) 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे =))))) दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे =))))) वारलो..वारलो...रे!!!!!!! =)) केवळ आणि केवळ महान आहे हे!! =))
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 12/28/2014 - 19:01 नवीन

घ्या, तुमचीच देणगी

Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/28/2014 - 22:15 नवीन

जागा तीच आहे..फक्त बसलीये

=)) जागा तीच आहे..फक्त बसलीये चुकिच्या ठिकाणी! =)) :p =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सूड Mon, 12/29/2014 - 19:20 नवीन

>>अयत्या

>>अयत्या
हे वाचून एक अत्रुप्त कवी आठवले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा