नाटक पाहून काहीशी स्ट्रॉबेरी अॅन्ड चॉकोलेट या क्यूबन चित्रपटाची आठवण झाली. राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीत पुष्कळ फरक आहे, पण स्वतःविषयी मोकळ्या असणार्या एका पुरुषाने तशा नसणार्या दुसर्या पुरुषास हळूहळू फुलवत नेणे हा समान धागा वाटला.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
विषय वेगळाच आहे. पहावसं वाटलं या ओळखीमुळे.
मुख्य म्हणजे नाटकात सकारात्मक दृष्टीकोन दिसतोय "समलिंगी" व्यक्तींबद्दल.....
नक्कीच पहायला आणि जाणून घ्यायला आवडेल. कारण कॅलिफोर्निआतील माझ्या वास्तव्यात मला २ वेळा गे बॉस आणि सहकार्याचा निगेटिव्ह अनुभव आला. त्यावरून माझं मत थोडं निगेटिव्हच बनलेलं आहे.
डोळसपणे नाटक पहावसं वाटतं.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
प्रतिक्रिया
थोडक्यात, पण चांगली ओळख....
+१
स्ट्रॉबेरी अॅन्ड चॉकोलेट
ओळख करून
ओळख करून दिल्याबद्दल आभार
विषय
ओळख..
नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्स