राम राम मिपाकरहो,
कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे..
मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे.
अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे. ती त्यांनी द्यावी अशी नम्र विनंती..:)
बाकी संपादकीय कामात आमची ढवळाढवळ नाही व नसेल..
त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू..
असो,
रेवती यांना मिपाचे संपादकपद पूर्ण जबाबदारीने सांभाळण्याकरता अनेकानेक शुभेच्छा..
तात्या.
वाचने
22967
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनन्दन
...
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन