✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रेवती संपादकपदी विराजमान..

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 03/11/2010 - 23:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22843 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

रेवतीजी अभिनंदन आणि शुभेच्छा

jaypal
Fri, 03/12/2010 - 11:25 नवीन
Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

रेवती ताई अभिनंदन !!

वाहीदा
Fri, 03/12/2010 - 11:49 नवीन
तात्यांनी पण महिला दिनाची भेट उशीरा का होईना दिली . हे ही नसे थोडके :-) त्यांचा http://www.misalpav.com/node/11365#comment-181318 हा प्रतिसाद खरेच वाखणण्यायोग्य =D> पुन्हा एकदा अभिनंदन !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुधीर काळे
Fri, 03/12/2010 - 11:55 नवीन
रेवतीताई, हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

टुकुल
Fri, 03/12/2010 - 12:03 नवीन
अभिनंदन तै. --टुकुल
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/12/2010 - 12:14 नवीन
हॅ हॅ हॅ अन्यायाची दाद आता एकाच घरात दोनवेळा मागायची सोय झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

नंदन
Fri, 03/12/2010 - 12:41 नवीन
अहो, आता ईस्ट कोस्टच्या कट्ट्यावर 'अहो संपादक' अशी हाळी घातली तर अर्धा डझन व्यक्ती वळून पाहतील :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तो कसला तो

Nile
Fri, 03/12/2010 - 12:44 नवीन
तो कसला तो शोध करायचा होता ते इस्ट कोस्टावरच हरवलेले दिसते, नाही इतके संपादक तिथेच धाडलेत शोधायला म्हणुन म्हणतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हाहाहाहा

श्रावण मोडक
Fri, 03/12/2010 - 12:54 नवीन
इस्टकोस्टावर एक दगड मारा, दहातल्या एका संपादकाला लागणारच तर! हे अगदी पूर्वी पुणे आणि 'विचारवंत' यासंदर्भात म्हणायचे तसं झालं की... आता पुण्याला गरिबांचं इस्टकोस्ट म्हणूया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

>>> आता

नंदन
Fri, 03/12/2010 - 13:12 नवीन
>>> आता पुण्याला गरिबांचं इस्टकोस्ट म्हणूया... --- चालेल. किंचित सुधारणा सुचवू का? पूर्वी पूर्वेचं ऑक्सफोर्ड म्हणायचे, त्या धर्तीवर पूर्वेचं केम्ब्रिज म्हणता येईल. बाकी 'पुणे तिथे काय उणे?' चे उत्तर संपादक असं येईल असं कधी वाटलं नव्हतं हो. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

-१

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/12/2010 - 13:23 नवीन
बाकी 'पुणे तिथे काय उणे?' चे उत्तर संपादक असं येईल असं कधी वाटलं नव्हतं हो.
असहमत ! पुणे व परिसरात काही छुपे संपादक राहतात म्हणे. अंडरकव्हर एजंट ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

>>पुणे व

II विकास II
Fri, 03/12/2010 - 13:36 नवीन
>>पुणे व परिसरात काही छुपे संपादक राहतात म्हणे. माहीतीबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वा!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/12/2010 - 12:41 नवीन
उत्तम निर्णय घेतल्याबद्दल तात्याला धन्यवाद आणि रेवतीताईंना अभिनंदन, शुभेच्छा, सहानुभूती वगैरे वगैरे ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

रेवतीजी

तिमा
Fri, 03/12/2010 - 15:07 नवीन
आपल्या मिपावर गंभीर, टवाळ, आचरट, बावळट, हुशार आणि काही कपटी लोकांचा वावर दिसतो. तरी या सर्वांना शिस्त लावण्याचे काम आपण करावे ही विनंती! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

अभिनंदन

निखिलराव
Fri, 03/12/2010 - 15:30 नवीन
रेवतीताई, हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 03/12/2010 - 16:20 नवीन
रेवतीताई, मनापासुन अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा........ पैजारबुवा. _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

सर्व

रेवती
Fri, 03/12/2010 - 19:53 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार! तात्यांचे आभार मानायचे राहिले होते कारण मी संपादक असल्याचे मला स्वत:ला दोनेक दिवसांनतर समजले .......त्यानंतर 'असा मी काय गुन्हा केला' हे गाणे मनातल्यामनात म्हणून झाले.;) तात्यांचे मनापासून आभार! सध्या शक्य त्या सर्व धाग्यांवर जाऊन दमदाटी करण्याची प्रॅक्टिस चालू आहे. कालच आमचे सहसंपादक चतुरंग यांच्या 'बतावणीमधील' एक चूक आम्ही दुरुस्त केली. 'मंगेश पावसकरांच्या वाढत्या कारवायांवर लक्ष ठेवणे' ही जबाबदारी माझ्यावर खासकरून टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाककृती विभागातील चिमूट व चमच्यांची (मापाच्या....मापे काढण्याच्या नव्हे), वाट्यांची चुकलेली प्रमाणेही दुरुस्त करण्यासाठी मित्रपरिवाराने माझ्याकडे येण्यास हरकत नाही. मिपागावचे अनुभवी संपादक मला (लहानग्या कोकराला ;) ) सांभाळून घेतील अशी आशा आहे. पुन्हा एकदा मित्रपरिवाराचे व तात्यांचे आभार मानते.:) रेवती
  • Log in or register to post comments

कालच आमचे

भोचक
Fri, 03/12/2010 - 22:49 नवीन
कालच आमचे सहसंपादक चतुरंग यांच्या 'बतावणीमधील' एक चूक आम्ही दुरुस्त केली.
चतुरंगरावांचे घरी काय होत असेल ती कल्पना यावरून आली. :) :-) बाकी शुभेच्छा नि सहकार्य आहेच. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अहो, आता

अनुप्रिया
Fri, 03/12/2010 - 20:27 नवीन
अहो, आता ईस्ट कोस्टच्या कट्ट्यावर 'अहो संपादक' अशी हाळी घातली तर अर्धा डझन व्यक्ती वळून पाहतील हे हे हे ...........असगदी सत्य !!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

मीनल
Fri, 03/12/2010 - 23:00 नवीन
मला माहितीच नव्हते की रेवती संपादक नाही आहे. तिचे अभिनंदन. मीनल.
  • Log in or register to post comments

निर्णयाचे स्वागत...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/12/2010 - 23:18 नवीन
रेवती मॅडम यांची संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

विजुभाऊ
Sat, 03/13/2010 - 00:02 नवीन
अभिनन्दन Image removed.
  • Log in or register to post comments

...

आपला अभिजित
Sat, 03/13/2010 - 01:03 नवीन
मी औपचारिक अभिनंदन न करताही तुम्ही माझ्या लेखावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नाखु
Sat, 03/13/2010 - 09:16 नवीन
संपादक पदाची "शान" वाढली आहे...
  • Log in or register to post comments

अभिनंदन

देवदत्त
Sat, 03/13/2010 - 09:41 नवीन
अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

खादाड
Sat, 03/13/2010 - 14:05 नवीन
=D>
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अविनाशकुलकर्णी
Mon, 03/15/2010 - 00:00 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा <:P <:P <:P <:P <:P <:P
  • Log in or register to post comments

अभिनंदन

दत्ता काळे
Mon, 03/15/2010 - 15:03 नवीन
रेवतीताईंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा